जितेंद्र आव्हाड यांनी केली कळवा रेल्वे स्थानकाची पाहणी

कळवा रेल्वे स्थानकात कारशेडमधून येणा-या लोकल करता होम प्लॅटफॉर्म उभारावा अशी मागणी केंद्रीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य अमोल कदम यांनी रेल्वे बोर्डाकडे केली असून आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही कळवा रेल्वे स्थानकाची त्यासाठी पाहणी केली.

Read more

प्रवाशांच्या समस्या रेल्वे प्रशासनानं न सोडवल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा

सध्या रेल्वे प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत असून प्रवाशांच्या समस्या रेल्वे प्रशासनानं न सोडवल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्थेनं दिला आहे.

Read more

पारसिक रेल्वे स्थानकाला रेल्वे अधिका-यांची अनुकुलता

रेतीबंदर पादचारी पूलाचं काम वेगवान पध्दतीनं व्हावं, भास्करनगर ते वाघोबानगर पादचारी पूल, मुंब्रा रेल्वे स्थानकात सरकते जिने आणि पारसिक रेल्वे स्टेशन संदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिका-यांशी चर्चा केली असून संबंधित अधिका-यांनी याला अनुकुलता दर्शवली आहे.

Read more

मध्य रेल्वेवरील सर्व गाड्या लवकरच १५ डब्यांच्या

मुंबईतील सर्व उपनगरीय गाड्या आता १५ डब्यांच्या होणार आहेत. सर्व उपनगरीय गाड्या १५ डब्यांच्या करण्यासाठी येत्या २ आठवड्यात योजनाबध्द आराखडा सादर करण्याचे आदेश रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिका-यांना दिले आहेत.

Read more

ठाणे रेल्वे स्थानकाचे स्टेशन डायरेक्टर सुरेश नायर यांना पदोन्नती

ठाणे रेल्वे स्थानकाचे स्टेशन डायरेक्टर सुरेश नायर यांना पदोन्नती मिळाली असून त्यांच्या जागी राजेंद्र वर्मा यांची नियुक्ती झाली आहे.

Read more

कल्याण ते ठाकुर्ली दरम्यान ६ तास मध्यरेल्वेची वाहतूक बंद

कल्याण आणि ठाकुर्ली दरम्यान असलेला पत्रीपूल उद्या तोडला जाणार असून यासाठी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.

Read more

रेल्वे रूळाला तडा गेल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक सकाळी काही काळ कोलमडली

रेल्वे रूळाला तडा गेल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक आज सकाळी काही काळ कोलमडली होती.

Read more

रेल्वे भरती प्रकरणात आत्तापर्यंत ५९ उमेदवारांची फसवणूक

रेल्वे भरती प्रकरणात आत्तापर्यंत ५९ उमेदवारांची फसवणूक झाली असून या उमेदवारांकडून १ कोटी रूपये उकळण्यात आल्याचं तपासात उघड झालं आहे. रेल्वेच्या ठेकेदारानंच हा प्रकार केला आहे. प्रत्येक उमेदवाराकडून जवळपास २ लाख रूपये नोकर भरतीसाठी घेण्यात आले होते. ठाणे पोलीस अवैध हत्यार प्रकरणात तपास करत असताना हा प्रकार उघड झाला होता. या प्रकरणात पकडण्यात आलेल्या दोघांपैकी … Read more

मुंबई-पुणे धावणा-या प्रगती एक्सप्रेसला नवीन साज

मुंबई-पुणे धावणा-या प्रगती एक्सप्रेसला नवीन साज चढवण्यात आला असून नवीन साज चढवलेली प्रगती एक्सप्रेस ही उद्यापासून रेल्वे प्रवाशांच्या सेवेत रूजू होणार आहे.

Read more

पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गिकेचं काम पुढील वर्षाच्या जून पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता

ठाण्यापुढील रेल्वे प्रवाशांच्या दृष्टीनं अत्यंत जिव्हाळ्याच्या असलेल्या पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गिकेचं काम पुढील वर्षाच्या जून पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

Read more