मेट्रोच्या कास्टींग यार्डसाठी घेतलेल्या जमिनीचा मोबदला मिळावा किंवा शेतजमिनीचं भाडं सुरू करावं – शेतक-यांची मागणी

मेट्रोच्या कास्टींग यार्डसाठी घेतलेल्या जमिनीचा मोबदला मिळावा किंवा शेतजमिनीचं भाडं सुरू करावं अशी मागणी वाघबीळ येथील शेतक-यांनी केली आहे.

Read more

मध्य रेल्वेकडून राज्यातल्या राज्यात जाणा-या गाड्यांना सुपरफास्टचा दर्जा देऊन प्रवाशांची लूट

मध्य रेल्वे राज्यातल्या राज्यात जाणा-या जास्तीत जास्त गाड्यांना सुपरफास्टचा दर्जा देऊन राज्यातील रेल्वे प्रवाशांची लूट करत असताना राज्यातील खासदारांना मात्र ही बाब लक्षात येत नसल्याचंच दिसत आहे.

Read more

महिलांच्या डब्यावर झालेल्या दगडफेकीमुळं एक महिला जखमी

रेल्वेनं प्रवास करताना महिला डब्यात शिरून चोरी करणं, छेडछाड करणं असे प्रकार नित्याचे झाले असतानाच काल महिलांच्या डब्यावर दगडफेक झाल्यानं एक महिला जखमी झाली.

Read more