अनधिकृत बांधकामांना जबाबदार अधिकाऱ्यांवर ‘मोक्का’ कारवाई करण्याची प्रवीण दरेकरांची मागणी

घोलाईनगर येथील दरड दुर्घटनेप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर मोक्कान्वये कारवाई करावी अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे.

Read more

जमील शेख हत्येप्रकरणी खरा सूत्रधार शोधावा – प्रवीण दरेकर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते जमील शेख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक करावी. तसेच या प्रकरणी सखोल चौकशी करून खऱ्या सूत्रधारांना गजाआड करावे अशी विनंती विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ठाण्याचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे केली आहे.

Read more

राज्य सरकार-महापालिकेत समन्वय नसल्याने कोरोना रुग्णांचे मृत्यू – प्रवीण दरेकरांचा आरोप

राज्य सरकार आणि महापालिकेत समन्वयाचा अभाव असून प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे अनेक मृत्यू घडले आहेत. बेड, ऑक्सिजन आणि अॅम्ब्यूलन्स नसल्यामुळे झालेल्या मृत्यूला प्रशासनच जबाबदार आहे असा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज केला.

Read more