राज्यात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याची प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांची टीका

राज्यात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा झाले आहेत अशी टीका प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

Read more

कॉंग्रेसची विस्तारीत कार्यकारणीची ठाण्यात बैठक – राज्यातील दिग्गज नेते लावणार हजेरी

कॉंग्रेसची ठाण्यात गेलेली पत परत मिळविण्यासाठी कॉंग्रेसने पुन्हा हालचाली सुरु केल्या आहेत. त्यानुसार आता ठाण्यात पहिल्यांदाच राज्यातील दिग्गज नेत्यांची फळी अवतरणार आहे. ठाण्यात विस्तारीत कार्यकारणीची बैठक येत्या १० एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली असल्याची माहीती शहर काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.

Read more

राहुल गांधी यांना दोन वर्षाची सजा देण्यात आली कारण त्यांनी जनतेचे प्रश्न पुढे आणले – नाना पटोले

राहुल गांधी यांना दोन वर्षाची सजा देण्यात आली याच कारण म्हणजे त्यांनी जनतेचे प्रश्न पुढे आणले आहेत. राहुल गांधी यांनी sbi चे विषय पुढे आणले आहेत सर्व धंदे लोकांचे पैसे अदानी यांच्याकडे पाठवण्याचे काम केले जात आहे. असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एका पत्रकार परिषदेत केला.

Read more

काँग्रेस प्रवक्त्यांच्या मारेकऱ्यांवर कारवाई करावी अन्यथा संबंधितांच्या घराबाहेर तीव्र आंदोलन करण्याचा मनोज शिंदेंचा ईशारा

काँग्रेस प्रवक्त्यांच्या मारेकऱ्यांवर कारवाई करावी अन्यथा संबंधितांच्या घराबाहेर तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा मनोज शिंदे यांनी एका पत्रकार परिषदेत दिला आहे.

Read more

राहूल गांधी यांच्या समर्थनार्थ ठाण्यामध्ये संकल्प सत्याग्रह

राहूल गांधी यांच्या समर्थनार्थ ठाण्यामध्ये संकल्प सत्याग्रह करण्यात आला.

Read more

राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ डॉ. जितेद्र आव्हाड मैदानात ; ठाण्यात लागले राहुल गांधींच्या समर्थनार्थ पोस्टर्स

सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षाची सजा सुनावल्यानंतर त्वरित हालचाल करत केंद्रातील भा.ज.पा.सरकारने राहुल गांधी यांची सदस्य पदाचे निलंबन केले याचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मा. मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे शहरभर होर्डींग्ज लावून ‘सूडाचे राजकारण हा देश सहन करणार नाही’ असा संदेश दिला आहे. राहुल गांधी यांनी … Read more

राहूल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ शहर काँग्रेसतर्फे आज निर्दशन

राहूल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ शहर काँग्रेसतर्फे आज निर्दशन करण्यात आली.

Read more

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर केल्या जात असलेल्या कारवाई निषेधार्थ काँग्रेसतर्फे आंदोलन

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर केल्या जात असलेल्या कारवाई निषेधार्थ काँग्रेसतर्फे जोरदार आंदोलन करण्यात आलं.

Read more

महेश आहेर यांच्यापासून आपल्याला धोका असून या प्रकरणाची चौकशी करण्याची विक्रांत चव्हाणांची मागणी

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना जीवे ठार मारण्याच्या धमकीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी देखील महेश आहेर यांच्यापासून आपल्या आणि आपल्या कुटुंबियांना धोका असल्याचे सांगत ठाणे पोलीस आयुक्त जयजित सिंग यांना निवेदन दिले आहे.

Read more

सावरकरांच्या विरोधातील उद्गारांबद्दल बाळासाहेबांच्या शिवसेनेतर्फे राहुल गांधींच्या प्रतिमेला चप्पल मारो आंदोलन

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या भारत जोडो यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकरांविरूध्द केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ टेंभीनाका येथे बाळासाहेबांच्या शिवसेनेतर्फे त्यांच्या प्रतिमेला चप्पल मारो आंदोलन करण्यात आलं.

Read more