महाराष्ट्र प्रदेश ओबीसी विभागाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

महाराष्ट्र प्रदेश ओबीसी विभागाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर आज मोर्चा काढण्यात आला होता.

Read more

मराठी भाषा दिनानिमित्त ठाणे जिल्हा काँग्रेस सांस्कृतिक विभागाच्या वतीने मराठी स्वाक्षरी स्पर्ध्येच आयोजन

भारतात पहिल्या दहा भाषांमध्ये बोलल्या जाणाऱ्या मराठी भाषेला अजूनही केंद्र सरकारकडून अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाही.

Read more

ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर होण्यापूर्वीच फुटल्यामुळे काँग्रेसने नोंदवला आक्षेप

ठाणे महापालिकेचा आज सादर झालेला अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर होण्यापूर्वीच फुटल्यामुळे काँग्रेसनही यावर आक्षेप नोंदवला.

Read more

भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी वेळेनुसार निर्णय घेणार – बाळासाहेब थोरात

भारतीय जनता पक्षाचे तत्वज्ञान किंवा कार्यपध्दती ही देशाच्या, जनतेच्या हिताची नाही, त्यामुळे राज्यात किमान समान कार्यक्रमाअंतर्गत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला ज्या ज्या पातळीवरुन दुर ठेवायचे असेल त्यानुसार ते ते निर्णय घेतले जातील असे संकेत  महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहेत.

Read more

​शिवसेना राष्ट्रवादी मधील लसीकरणाच्या राजकारणात आता काँग्रेसची उडी

शिवसेना राष्ट्रवादी मधील लसीकरणाच्या राजकारणात आता काँग्रेसनं उडी घेतली आहे.

Read more

ठाणे शहर काँग्रेसतर्फे महापालिका अधिकारी आणि कर्मचा-यांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी मूक मोर्चा

ठाणे शहर काँग्रेसतर्फे महापालिका अधिकारी आणि कर्मचा-यांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज एक मूक मोर्चा काढण्यात आला होता.

Read more

पेट्रोलजन्य पदार्थांच्या वाढत्या किंमतीच्या निषेधार्थ काँग्रेसच्या महिला आघाडीतर्फे निदर्शनं

पेट्रोलजन्य पदार्थांच्या वाढत्या किंमतीच्या निषेधार्थ काँग्रेसच्या महिला आघाडीतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली.

Read more

वीज वितरण कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन उभारू – विक्रांत चव्हाण

महावितरण कर्मचा-यांना फ्रन्ट लाईन वर्कर घोषीत करावे, त्यांना ५० लाखांचे अनुदान द्यावे, लसीकरण करण्यात यावे, टीपीए स्कीम पुन्हा सुरु करावी, बील वसुलीची सक्ती त्यांच्यावर करु नये अशा विविध मागण्यांसाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी आवाज उठविला आहे.

Read more