राहूल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ शहर काँग्रेसतर्फे आज निर्दशन

राहूल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ शहर काँग्रेसतर्फे आज निर्दशन करण्यात आली. शहर काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हिटलरशी तुलना करत राहूल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याच्या निर्णयाचा निषेध केला. राहूलजी तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ है, नही चलेगी नही चलेगी तानाशाही नही चलेगी, मोदी हटाओ-देश बचाओ, अशा घोषणा देत डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ही निर्दशने करण्यात आली. युवक काँग्रेसतर्फेही लोकशाही ची अंतयात्रा काढत निषेध करण्यात आला. लाठी-काठी खाऐंगे संविधान बचााऐंगे अशा घोषणा देण्यात आल्या.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading