राज्यात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याची प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांची टीका

राज्यात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा झाले आहेत अशी टीका प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

Read more

राहुल गांधी यांना दोन वर्षाची सजा देण्यात आली कारण त्यांनी जनतेचे प्रश्न पुढे आणले – नाना पटोले

राहुल गांधी यांना दोन वर्षाची सजा देण्यात आली याच कारण म्हणजे त्यांनी जनतेचे प्रश्न पुढे आणले आहेत. राहुल गांधी यांनी sbi चे विषय पुढे आणले आहेत सर्व धंदे लोकांचे पैसे अदानी यांच्याकडे पाठवण्याचे काम केले जात आहे. असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एका पत्रकार परिषदेत केला.

Read more

प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना भूसंपादन मोबादला धनादेशाचे नाना पटोले यांच्या हस्ते वितरण

पाडाळे लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या बाधित शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबादला वाटपाचा शुभारंभ विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात आला.

Read more