राष्ट्रवादी काँग्रेसकडून सापत्न वागणूक मिळत असल्यानं ब्लॉक काँग्रेस अध्यक्षांचा निवडणुकीत राष्ट्रवादीचं काम न करण्याचा इशारा

राष्ट्रवादी काँग्रेस नेहमी सापत्न वागणूक देत असल्यानं लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचं काम न करण्याचा निर्णय काँग्रेसनं घेतला आहे. या आशयाचं पत्र काँग्रेसच्या सर्व ब्लॉक अध्यक्षांनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना पाठवल्यानं काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत मिठाचा खडा पडला आहे.

Read more

शिवसेनेनं युती तोडू नये म्हणून १०० कोटींचं गाजर – अशोक चव्हाण यांचा टोला

युती झाली तरी आणि नाही झाली तरी आम्हांला काही फरक पडत नाही. आगामी निवडणुकीत शिवसेनेनं युती तोडू नये म्हणूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवसेनेला १०० कोटींचं गाजर दाखवत आहेत असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी लगावला.

Read more

काँग्रेसचंही टोरंट कंपनीच्या विरोधात जोरदार आंदोलन

कळवा, मुंब्रा, दिवा परिसरातील वीज वितरण व्यवस्थेचे होत असलेल्या खाजगीकरणाविरोधात सर्वपक्षीय नेते एकवटलेले असतानाच काँग्रेसनंही टोरंट कंपनीच्या विरोधात जोरदार आंदोलन केलं.

Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदींची नार्को टेस्ट करण्याची काँग्रेसची मागणी

राफेल विमान खरेदीतील घोटाळा उघडकीस आणण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनी एका पत्रकार परिषदेत केली आहे.

Read more

देशातील कार्यकर्त्यांशी जोडण्यासाठी काँग्रेसचे शक्ती ॲप

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष असलेल्या काँग्रेसनं देशातील पक्षाच्या कार्यकर्त्यांना जोडण्यासाठी शक्ती हे ॲप विकसित केलं आहे.

Read more

चकमक फेम पोलीस उपनिरिक्षक रविंद्र आंग्रे यांनी काँग्रेसचा धरला हात

चकमक फेम पोलीस उपनिरिक्षक रविंद्र आंग्रे यांनी राफेल भ्रष्टाचाराच्या मुद्यावर भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकत काँग्रेसचा हात धरला आहे.

Read more

शिधावाटप विभागाच्या संगणकीकरणाच्या काळात ऑफलाईन पध्दतीनंही धान्य पुरवठा करण्याची काँग्रेसची मागणी

शिधावाटप विभागाच्या संगणकीकरणाच्या काळात ऑफलाईन पध्दतीनंही धान्य पुरवठा करण्यात यावा अशी मागणी ठाणे शहर काँग्रेसनं केली आहे.

Read more