काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर केल्या जात असलेल्या कारवाई निषेधार्थ काँग्रेसतर्फे आंदोलन

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर केल्या जात असलेल्या कारवाई निषेधार्थ काँग्रेसतर्फे जोरदार आंदोलन करण्यात आलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची होळी करण्याचाही प्रयत्न काँग्रेस कार्यकर्त्या कडून करण्यात आला. राजीव गांधी यांनी सगळ्या चोरांची नांव मोदी कशी असतात असे उद्गार ४ वर्षापूर्वी काढले होते. याप्रकरणी राजीव गांधी यांना न्यायालयान शिक्षा ठोठऊन जामीन मंजूर केला होता. याच्या प्रतीक्रीया सर्वत्र उमटल्या आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी या विरोधात निर्दशन केली. यावेळी पंतप्रधानांच्या पुतळ्याची प्रतिकात्मक होळी करण्याच प्रयत्न केला. पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही. यावेळी मोदी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading