६ कोटींच्या अपहार प्रकरणात ३ अधिका-यांसह ७ पोलीस कर्मचारी निलंबित

६ कोटींच्या अपहार प्रकरणात ३ अधिका-यांसह ७ पोलीस कर्मचा-यांना निलंबित करण्यात आलं आहे.

Read more

कर्तव्य बजावत असतानाही एका पोलीसानं दाखवलेल्या भूतदयेबद्दल त्याचं सर्वत्र कौतुक

कर्तव्य बजावत असतानाही एका पोलीसानं दाखवलेल्या भूतदयेबद्दल त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.

Read more

जिल्ह्यातील इयत्ता दहावी -बारावीच्या परीक्षा केंद्रांवर मनाई आदेश जारी

जिल्ह्यात 4 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत दहावी आणि बारावीच्या परीक्षा होणार आहेत. या काळात परीक्षा केंद्रांवर आणि परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस आयुक्तालय हद्दीत मनाई आदेश लागू करण्यात आला असल्याची माहिती पोलीस आयुक्त जयजित सिंह यांनी दिली आहे.

Read more

ठाणे पोलीसांनी अभिजित सरग उर्फ कालीचरण बाबा यांना घेतलं ताब्यात

ठाणे पोलीसांनी अभिजित सरग उर्फ कालीचरण बाबा यांना ताब्यात घेतलं आहे.

Read more

शासनाच्या कोरोना विषयक निर्बंधांचं उल्लंघन केल्यास खाजगी व्यक्तींना ५०० रूपये तर आस्थापनांना १० हजार रूपये दंड ठोठावण्याचा पोलीसांचा इशारा

शासनाच्या कोरोना विषयक निर्बंधांचं उल्लंघन केल्यास खाजगी व्यक्तींना ५०० रूपये तर आस्थापनांना १० हजार रूपये दंड ठोठावण्याचा इशारा ठाणे पोलीसांनी दिला आहे.

Read more

महिलेचा लॅपटॉप केवळ दीड तासात मिळवून देणा-या सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रवीण जाधव यांचा सत्कार

सहाय्यक पोलीस उप निरीक्षक प्रवीण जाधव यांनी बुद्धीचातुर्य दाखवून एका महिलेचा लॅपटॉप केवळ दीड तासात मिळवून दिला.

Read more

शहर पोलिस दलाला नविन वाहनांचे वितरण

कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीसांना आधुनिक सुसज्ज वाहने उपलब्ध करुन देतानाच त्यांच्या घरांचा देखील प्रश्न मार्गी लागावा यासाठी नगरविकास विभागाच्या माध्यमातून सकारात्मक पावले उचलण्यात आल्याचे राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले.

Read more

ठाणे शहर परिसरात ड्रोन, पॅराग्लायडर्स, मायक्रो लाईट एअर क्राफ्ट उड्डाणास 23 जानेवारी पर्यंत मनाई

खबरदारीचा उपाय म्हणून ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत रिमोटद्वारे कंट्रोल होणारे ड्रोन, नियंत्रीत हवाई क्षेपणास्त्र, पॅराग्लायडर्स किंवा मायक्रो लाईट एअर क्राफ्ट यांच्या उड्डाणासाठी 23 जानेवारी 2022 पर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत.

Read more

ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त आणि होमगार्डचे महासंचालक परमवीर सिंग यांना १० हजारांच्या वैयक्तीक जातमुचलक्यावर जामीन मंजूर

ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त आणि होमगार्डचे महासंचालक परमवीर सिंग आज ठाणे नगर पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर झाले. यावेळी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Read more

पालकमंत्र्यांनी साजरी केली पोलिसां बरोबर दिवाळी

प्रत्येक सणाला पोलीस आपले कर्तव्य करत रस्त्यावर दक्ष असतात म्हणून आपण आनंदाने आणि सुखाने दिवाळी साजरी करू शकतो, वाहतूक पोलिसांच्या याच कर्तव्यभावनेची जाण राखून नगरविकास तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाणे शहर वाहतूक पोलिसांसोबत दिवाळी साजरी करून त्यांचा सण खऱ्या अर्थाने गोड केला. ठाणे शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत गजबजलेला चौक म्हणून ओळख … Read more