ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त आणि होमगार्डचे महासंचालक परमवीर सिंग यांना १० हजारांच्या वैयक्तीक जातमुचलक्यावर जामीन मंजूर

ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त आणि होमगार्डचे महासंचालक परमवीर सिंग आज ठाणे नगर पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर झाले. यावेळी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Read more

​ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्याविरोधात अटक वॉरंट

ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट बजावण्यात आला आहे.

Read more

परमवीर सिंग यांच्यासह खंडणी प्रकरणातील २८ जणांच्या विरूध्द लूक आऊट नोटीस जारी करण्याची मागणी

ठाण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्यासह खंडणी प्रकरणातील २८ जणांच्या विरूध्द लूक आऊट नोटीस जारी करावी अशी मागणी या प्रकरणातील तक्रारदारांनी केली आहे.

Read more

ठाण्याच्या माजी पोलीस आयुक्तांसह २८ जणांवर ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ठाणे-मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्यासह २८ जणांवर ठाणे नगर पोलीस ठाण्यात खंडणी वसुलीचा गुन्हा दाखल झाला आहे.

Read more

माजी पोलीस आयुक्तांविरूध्द अकोल्यामध्ये दाखल झालेला गुन्हा ठाण्यात वर्ग

माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्यासह इतर अधिकार्‍यांविरुद्ध अकोल्यामध्ये दाखल करण्यात आलेला गुन्हा ठाणे पोलीसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

Read more