एखाद्या नागरिकावर जर आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर आता ११२ क्रमांकावर त्वरीत मदत मिळू शकणार

एखाद्या नागरिकावर जर आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर आता ११२ क्रमांकावर त्वरीत मदत मिळू शकणार आहे.

Read more

ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं पोलीस स्मृतीदिनानिमित्त हुतात्मा पोलीसांना आदरांजली

ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं आज स्मृतीदिन पाळण्यात आला.

Read more

ठाणे ग्रामीण पोलीसांनी केली शस्त्रास्त्रांची पूजा

दस-याच्या निमित्तानं शस्त्रपूजा केली जाते. महिषासुर राक्षसाचा अन्याय वाढल्यानंतर देवदेवतांनी देवी दुर्गेला आवाहन केलं. ज्यावेळी दुर्गा प्रकट झाली त्यावेळी देवतांनी आपली दिव्य शस्त्र तिला प्रदान केली.

Read more

दस-याच्या निमित्तानं ठाणे पोलीसांनी केली शस्त्रास्त्रांची पूजा

दस-याच्या निमित्तानं ठाणे पोलीसांनी आपल्या शस्त्रास्त्रांची पूजा केली.

Read more

ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथक आणि मध्यवर्ती गुन्हेशोध पथकनानं 13 लाख 90 हजार रुपयांचे 70 मोबाईल हस्तगत केले

ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथक आणि मध्यवर्ती गुन्हेशोध पथकनानं 13 लाख 90 हजार रुपयांचे 70 मोबाईल हस्तगत केले आहेत.

Read more

ठाणे पोलीस आयुक्तालयात स्फोटकं आणि अंमली पदार्थ शोधणा-या श्वानांची प्रात्यक्षिकं

ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत आयकॉनिक आणि फ्लॅगशीप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे. या फ्लॅगशीप कार्यक्रमांतर्गत पोलीस आयुक्तालय परिसरात आज सकाळी शिवाई मराठी विद्यालयात स्फोटके आणि अंमली पदार्थ शोधणा-या श्वानांची प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली.

Read more

नौपाडा पोलिसांनी विविध गुन्ह्यातील चोरीला गेलेला 1 करोड 20 लाख रुपयाचा मुद्देमाल फिर्यादिना केला परत

नौपाडा पोलिसांनी विविध गुन्ह्यातील आरोपींना पकडून चोरीला गेलेला 1 करोड 20 लाख रुपयाचा मुद्देमाल फिर्यादिना परत केला.

Read more

ठाणे महापालिका मुख्यालयाजवळील झाडाखाली अज्ञात बॅग आढळल्यानं काही काळ खळबळ

ठाणे महापालिका मुख्यालयाजवळील एका झाडाखाली अज्ञात बॅग आढळल्यानं काही काळ खळबळ उडाली होती.

Read more