जमील शेख हत्याकांड प्रकरणात आरोपींची गय न करण्याची पोलीस आयुक्तांची ग्वाही

जमील शेख हत्याकांडाचा तपास योग्य दिशेनं सुरू असून आरोपींची गय केली जाणार नाही अशी ग्वाही पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिली.

Read more

रेझिंग डे निमित्त विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला ४९ लाखांचा मुद्देमाल परत

ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये रेझिंग डे साजरा केला जात असून यानिमित्तानं विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेल्या वस्तू नागरिकांना परत देण्यात आल्या.

Read more

ठाणे शहर पोलीस आयुक्तालयामध्ये रेझिंग डे सप्ताह साजरा

ठाणे शहर पोलीस आयुक्तालयामध्ये सध्या महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे सप्ताह २ ते ८ जानेवारी दरम्यान साजरा केला जातआहे

Read more

ठाणे पोलीस आयुक्तालयात रक्तदान शिबीराचं आयोजन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताची कमतरता निर्माण झाल्यामुळे ठाणे पोलीस आयुक्तालयात रक्तदान शिबीराचं आयोजन करण्यात आलं होतं.

Read more

नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर जाहिरातींना भुलून लिंकद्वारे संपर्क न करण्याचं ठाणे पोलीसांचं आवाहन

नववर्षाच्या स्वागतानिमित्त मुंबई आणि पुण्यात जनतेची फसवणूक करण्यासाठी अज्ञात व्यक्तींनी एका थाळीवर दोन थाळी फ्री अशा प्रकारची जाहिरात फेसबुकवर प्रसारीत केली आहे.

Read more

वाहतूक पोलिसांच्या प्रसंगावधानाने अनर्थ टळला – पोलीस उपायुक्तांकडून कौतुक

वाहतूक पोलिसांच्या प्रसंगावधानाने कारला लागलेली आग आटोक्यात आणल्याने अनर्थ टळला. पोलीस उपायुक्तांकडून वाहतूक पोलीसांचा गौरव करण्यात आला.

Read more

ठाणे पोलीसांतर्फे रक्तदान शिबीराचं आयोजन

मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत ठाणे पोलीसांतर्फे काल रक्तदान शिबीराचं आयोजन करण्यात आलं होतं.

Read more

जमील शेख हत्येप्रकरणी खरा सूत्रधार शोधावा – प्रवीण दरेकर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते जमील शेख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक करावी. तसेच या प्रकरणी सखोल चौकशी करून खऱ्या सूत्रधारांना गजाआड करावे अशी विनंती विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ठाण्याचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे केली आहे.

Read more

ठाणे पोलीस दलातील ३२ अधिका-यांच्या बदल्या

ठाणे पोलीस दलामध्ये मोठ्या प्रमाणावर फेरबदल करण्यात आले असून ३२ अधिका-यांच्या बदल्या झाल्या आहेत.

Read more