नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर जाहिरातींना भुलून लिंकद्वारे संपर्क न करण्याचं ठाणे पोलीसांचं आवाहन

नववर्षाच्या स्वागतानिमित्त मुंबई आणि पुण्यात जनतेची फसवणूक करण्यासाठी अज्ञात व्यक्तींनी एका थाळीवर दोन थाळी फ्री अशा प्रकारची जाहिरात फेसबुकवर प्रसारीत केली आहे. रेस्टॉरंटमध्ये बुकींग करण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क साधल्यावर १० रूपये भरण्यास सांगून ग्राहकांना एका लिंकद्वारे बुकींग करण्यास सांगून माहिती घेतली जाते. आणि त्याआधारे ग्राहकांच्या खात्यातील सर्व रक्कम लुटली जात आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर अशाप्रकारच्या जाहिरातींना भुलून संपर्क करू नये असं आवाहन ठाणे पोलीसांनी केलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading