आपल्या मोबाईल फोन ची सुरक्षा आपल्याच हाती

आपल्या मोबाईल फोन ची सुरक्षा आपल्याच हाती. काही गोष्टी काटेकोरपणे पाळा असं आवाहन पोलीसांनी केलं आहे.

एका पोलीस हवालदारानं केलेल्या प्लाझ्मा दानामुळे सहकारी पोलीसाच्या पत्नीला जीवदान

एका पोलीस हवालदारानं केलेल्या प्लाझ्मा दानामुळे त्याच्या सहकारी पोलीसाच्या पत्नीला जीवदान मिळालं आहे.

Read more

प्रत्येकाने मास्क वापरणं आवश्यक

शासनाच्या “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” या मोहिमेमध्ये सर्वांनी सहभागी होऊन महाराष्ट्र कोरोनामुक्त करूया. त्यासाठी प्रत्येकाने मास्क वापरणं गरजेचं असं आवाहन ठाणे पोलीसांनी केलं आहे.

पोलीस आयुक्त विवेक फणसळकर हे कोरोनामधून मुक्त होऊन पुन्हा कामावर रूजू

ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर हे कोरोनामधून मुक्त होऊन आज पुन्हा आपल्या कामावर रूजू झाले आहेत.

Read more

पालघर पोलीसांनी विना परवाना रेती उत्खनन करणा-यांवर कारवाई करून जप्त केला ७ लाख ९० हजारांचा मुद्देमाल

विना परवाना रेती उत्खनन करून पर्यावरणाचा -हास करणा-यांवर कारवाई करून ७ लाख ९० हजारांचा मुद्देमाल पालघर पोलीसांनी जप्त केला आहे.

Read more

ठाणे पोलीस आयुक्तालयात महिला तक्रार निवारण दिनाचं आयोजन

ठाणे पोलीस आयुक्तालयातील पोलीस स्टेशन स्तरावर दर शनिवारी महिला तक्रार निवारण दिनाचं आयोजन केलं जातं. त्यानुसार काल सर्व पोलीस ठाण्यांमध्ये महिला तक्रार निवारण दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं.

Read more

वर्तकनगर पोलीसांमुळे उपवन तलावात आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचे वाचले प्राण

वर्तकनगर पोलीसांमुळे उपवन तलावात आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या एका महिलेचे प्राण वाचले आहेत.

Read more

कोरोनाग्रस्त पालक रूग्णालयात असल्याने लहानग्याचा वाढदिवस पोलिसांनी केला साजरा

पोलिसांची तशी सामान्य माणसाला नेहमीच भीती वाटते परंतु पोलीस देखील माणूसच असून ठाण्यात पोलिसातील माणुसकीचे दर्शन झाल्याने सर्वांनाच अश्रू अनावर झाले.

Read more

सहाय्यक पोलीस उप निरीक्षक सिद्धार्थ गायकवाड यांचे कोरोना संसर्गामुळे दुःखद निधन

विशेष शाखा केंद्र कल्याण येथे नेमणुकीस असलेले सहाय्यक पोलीस उप निरीक्षक सिद्धार्थ गायकवाड यांचे कोरोना संसर्गामुळे दुःखद निधन झाले आहे. ठाणे वार्तातर्फे भावपूर्ण श्रध्दांजली.

गुगलवरून कस्टमर केअर नंबर शोधताना सावधानता बाळगा

Google द्वारे Customer Care नंबर शोधताना सावधानता बाळगावी असं आवाहन ठाणे पोलीसांनी केलं आहे. नाहीतर आपली फसवणूक होऊ शकते