ठाण्यातील अंतर्गत मेट्रो प्रकल्प गुंडाळला जाण्याची शक्यता

ठाण्यातील अंतर्गत मेट्रो प्रकल्प गुंडाळला जाण्याची शक्यता आहे.

Read more

ठाणे-कल्याण आणि कल्याण-तळोजा मेट्रो प्रकल्पाचे पुनर्सर्वेक्षण करण्याचे नगरविकास मंत्र्यांचे आदेश

ठाणे-कल्याण आणि कल्याण-तळोजा मेट्रो प्रकल्पाच्या आराखडा बदलासाठी सर्वेक्षण करण्याचे आदेश नगरविकास मंत्र्यांनी दिले आहेत.

Read more

मोघरपाडा गावात कोणतीही पूर्वसूचना न देता सर्वेक्षण करण्याचा डाव शेतक-यांनी उधळला

मेट्रो कारशेडसाठी सर्वेक्षण करण्याचा मुंबई महानगर प्राधिकरणाचा डाव शेतक-यांनी आमदार प्रताप सरनाईक यांच्या सहकार्यानं उधळून लावला.

Read more

मेट्रो प्रकल्पासाठीची विद्युत वाहिनी भूमिगत टाकण्याचा निर्णय

मेट्रो प्रकल्पासाठी माजिवडा जंक्शन ते गायमुख दरम्यान टाकण्यात येणारी विद्युतवाहिनी भूमिगत डक्ट बनवून टाकण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला आहे.

Read more

मेट्रो ४ ला अडथळा ठरणारी झाडं तोडण्यास सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती – परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश

मेट्रो ४ साठी केल्या जाणा-या वृक्षतोडीस सर्वोच्च न्यायालयानं जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Read more

मेट्रो कारशेडसाठी जमिनी घेताना शेतक-यांचं समाधान करण्याची आमदार प्रताप सरनाईकांची मागणी

मेट्रो कारशेडसाठी ओवळा मोघरपाडा येथील शेतक-यांची जमीन मुंबई महानगर विकास प्राधिकरणाला हवी आहे पण शेतक-यांना योग्य तो मोबदला मिळावा आणि मगच कारशेडचं काम सुरू करावं अशी भूमिका आमदार प्रताप सरनाईक यांनी मांडली आहे.

Read more

भिवंडी मेट्रोच्या कारशेडसाठी जागा घेताना बाजारभावाप्रमाणे मोबदला देण्याची मागणी

भिवंडी मेट्रो कारशेडसाठी जागा संपादन करायची झाल्यास त्याचा मोबदला बाजारभावानं मिळावा अशी मागणी कोन गोवे संघर्ष समितीनं केली आहे.

Read more

दहीसर ते मीरा-भाईंदर मेट्रो मार्गाचंही उद्या पंतप्रधानांच्या हस्ते भूमीपूजन

डोंबिवली-तळोजा पाठोपाठ दहीसर ते मीरा-भाईंदर मेट्रो मार्गाचंही उद्या पंतप्रधानांच्या हस्ते भूमीपूजन होणार आहे.

Read more

डोंबिवली- तळोजा मेट्रोचं येत्या शनिवारी पंतप्रधानांच्या हस्ते भूमीपूजन

डोंबिवली मेट्रोचं भूमीपूजन येत्या ७ सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

Read more

ठाणे, भिवंडी, कल्याण या मेट्रो ५ च्या कामास पावसाळ्यानंतर सुरूवात

मेट्रो ५च्या कामास येत्या पावसाळ्यानंतर सुरूवात केली जाणार आहे.

Read more