रेमडेसिवीरचा काळाबाजार रोखण्यासाठी मागणी आणि वितरणाबाबत जिल्हाधिका-यांच्या सूचना

रेमडेसिवीरचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयानं नियंत्रण कक्ष स्थापन केला असून त्याअंतर्गत आता रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी आणि वितरण होणार आहे.

Read more

कोविड रुग्णालयासह नॉन कोविड रुग्णालयासही रेमडेसिवीर पुरवण्याची महापौरांची मागणी

ठाण्यातील नॉन कोविड रुग्णालयात देखील रेमडेसिवीरचा पुरवठा करावा अशी मागणी महापौर नरेश म्हस्के यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे केली आहे.

Read more

कोरोनावरील रेमडेसिविर मिळणार १२०० रुपयात

कोरोनाची दुसरी लाट घोंघावत असताना कोविड रुग्णांना दिलासा देण्याचा प्रयत्न अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) केला आहे. कोविडवर प्रभावी ठरणाऱ्या रेमडेसिविर या महागडया इंजेक्शनच्या अव्वाच्या सव्वा किंमती कमी करून १२०० अथवा त्यापेक्षा कमी दरात हे औषध उपलब्ध करण्याचे निर्देश एफडीएचे कोकण विभागाचे सहआयूक्त वि.तु.पौनिकर यांनी दिले.

Read more