पंडीत राम मराठे संगीत महोत्सवाचं उद्यापासून आयोजन

कलेचा आणि कलावंतांचा सन्मान करणारा शास्त्रीय संगीताचा समृध्द वारसा जोपासणारा प्रतिष्ठेच्या अशा पंडीत राम मराठे संगीत महोत्सवाचं आयोजन उद्यापासून करण्यात आलं आहे.

Read more

माय ठाणे फेस्टीवलमध्ये सुहास जोशी यांना चित्ररत्न तर मैथिली पटवर्धन हिला रायझिंग स्टार पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार

माय ठाणे फेस्टीवलमध्ये सुहास जोशी यांना चित्ररत्न तर मैथिली पटवर्धन हिला रायझिंग स्टार हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.

Read more

कोकण चषक २०१८ एकांकिका स्पर्धेत रूईया महाविद्यालयाच्या एका दशावतार या एकांकिकेस प्रथम क्रमांक

सांस्कृतिक कार्यसंचालनालय आणि कोकण कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आलेल्या कोकण चषक २०१८ या एकांकिका स्पर्धेत रूईया महाविद्यालयाच्या एका दशावतार या एकांकिकेस प्रथम क्रमांक मिळाला आहे.

Read more

संस्कृती आर्टस् फेस्टीवल यंदा ११ ते १४ जानेवारी दरम्यान

संस्कृती आर्टस् फेस्टीवल यंदा ११ ते १४ जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आला आहे.

Read more

ज्ञानसाधना महाविद्यालयातर्फे ग्रंथ प्रदर्शनाचं आयोजन

सतिश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयातर्फे ग्रंथ प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे.

Read more

भिलारच्या धर्तीवर जिल्ह्यात देखील एखादं पुस्तकांचं गाव व्हावं – जिल्हाधिकारी

भिलारच्या धर्तीवर जिल्ह्यात देखील एखादं पुस्तकांचं गाव व्हावं अशी इच्छा असून यासाठी योग्य गाव सुचवल्यास जिल्हा प्रशासन पूर्णपणे सहकार्य करेल असं आश्वासन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिलं आहे.

Read more

आपल्याला जे काम आवडतं ते जगण्याचं साधन बनावं ही कलाकाराच्या दृष्टीनं सुखाची बाब – कवी सौमित्र

आपल्याला जे काम आवडतं ते जगण्याचं साधन बनावं ही कलाकाराच्या दृष्टीनं सुखाची बाब असल्याचं प्रतिपादन कवी सौमित्र उर्फ अभिनेते किशोर कदम यांनी ठाण्यात बोलताना केलं.

Read more

कोकण चषक २०१८ खुल्या एकांकिका स्पर्धेचं आयोजन

कोकण कला अकादमी आणि आमदार संजय केळकर यांच्या पुढाकारानं कोकण चषक २०१८ खुल्या एकांकिका स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे.

Read more

परंपरा आणि आधुनिकता यांच्यात संघर्ष नाही तर समन्वय हवा – अरूणा ढेरे

विद्रोह करणा-याची प्रत्येकाची आपली रीत आहे. परंपरा आणि आधुनिकता यांच्यात संघर्ष नाही तर समन्वय हवा त्यातून विकासाची पुढे जाण्याची वाट सापडते आणि ही वाट साहित्यातून जाते असं मत ९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नवनिर्वाचित अध्यक्षा अरूणा ढेरे यांनी व्यक्त केल्या.

Read more

संगीतभूषण पंडीत राम मराठे संगीत महोत्सव  पुढे ढकलला – हा महोत्सव डिसेंबर महिन्यात

ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमाने गेली 25 वर्षे संगीतभूषण पंडीत राम मराठे संगीत समारोहाचे आयोजन करण्यात येते. यंदाही हा महोत्सव दिनांक 19 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर 2018 या कालावधीत राम गणेश गडकरी रंगायतन येथे आयोजित करण्यात आला होता परंतु काही अपरिहार्य कारणामुळे हा महोत्सव  पुढे ढकलण्यात आला असून हा महोत्सव डिसेंबर महिन्यात होईल याची सर्व संगीतप्रेमी रसिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन ठाणे महानगरपालिका आणिअखिल भारतीय मराठी नाटय़परिषदेच्यावतीने करण्यात आले आहे.

Read more