इफेड्रीन या अंमली पदार्थासह एका तरूणाला जांभळी नाका परिसरातून अटक

इफेड्रीन या अंमली पदार्थासह एका तरूणाला जांभळी नाका परिसरातून रंगेहात अटक करण्यात आली आहे.

Read more

देशात पहिल्यांदाच थ्री डायमेन्शन सुपर इनपोझिशन या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हत्येचा उलगडा

अंबरनाथ पोलीसांनी ८ महिन्यापूर्वी झालेल्या एका हत्येचा छडा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून लावला आहे.

Read more

धावत्या रिक्षात ३० वर्षीय महिलेशी अश्लील चाळे केल्याची घटना

महिलांवरील अत्याचाराच्या घटना सुरूच असून पुन्हा एकदा धावत्या रिक्षात ३० वर्षीय महिलेशी अश्लील चाळे केल्याची घटना समोर आली आहे.

Read more

हातचलाखीनं सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लुटणा-या १३ आरोपींना जेरबंद करण्यात पोलीसांना यश

नागरिकांना बोलवण्यात गुंतवून ठेवून हातचलाखीनं सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लुटणा-या एकूण १३ आरोपींना जेरबंद करण्यात पोलीसांना यश आलं आहे.

Read more

रेल्वेमध्ये तिकिट तपासनीस या पदावर नोकरी लावण्याचं आमिष दाखवून एका युवतीची फसवणूक

रेल्वेमध्ये तिकिट तपासनीस या पदावर नोकरी लावण्याचं आमिष दाखवून एका युवतीची फसवणूक करण्यात आली आहे.

Read more

पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांना धक्काबुक्की आणि मारहाण

पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांना धक्काबुक्की आणि मारहाण झाली.

Read more

लोकमान्यनगर पाडा नंबर ४ मध्ये दुचाकी जाळण्याचा लाईव्ह व्हीडीओ समोर आल्यानं खळबळ

ठाण्यामध्ये ९ दुचाकींचं जळीतकांड ताजं असतानाच लोकमान्यनगर पाडा नंबर ४ मध्ये दुचाकी जाळण्याचा लाईव्ह व्हीडीओ समोर आल्यानं खळबळ उडाली आहे.

Read more

मुख्य सरकारी वकील संगिता फड यांच्या मुलाला वाहतूक पोलीसाला मारहाण प्रकरणात अटक

ठाणे जिल्हा न्यायालयातील मुख्य सरकारी वकील संगिता फड यांच्या मुलाला वाहतूक पोलीसाला मारहाण प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

Read more

कुख्यात गुंड सुरेश पुजारीचा हस्तक मिरचु शर्माला ठाणे पोलीसांच्या खंडणी विरोधी पथकानं केली अटक

कुख्यात गुंड सुरेश पुजारीचा हस्तक मिरचु शर्माला ठाणे पोलीसांच्या खंडणी विरोधी पथकानं उल्हासनगर येथून अटक केली.

Read more

दिवा- मुंब्रा परिसरात दिवसाढवळ्या घरफोड्या करणा-या दोघांना अटक

दिवा- मुंब्रा परिसरात दिवसाढवळ्या घरफोड्या करणा-या त्रिकुटापैकी दोघांना मुंब्रा पोलीसांच्या गस्ती पथकानं अटक केली आहे.

Read more