कोपरी परिसरात नकली पोलीस म्हणून मिरवणा-या आणि मुलींची छेड काढणा-यास महिलांनी दिला चोप

कोपरी परिसरात नकली पोलीस म्हणून मिरवणा-या आणि मुलींची छेडछाड करणा-या प्रकाश कोटवलेला या परिसरातील महिलांनी चोप दिला.

Read more

धावत्या रिक्षात ३० वर्षीय महिलेशी अश्लील चाळे केल्याची घटना

महिलांवरील अत्याचाराच्या घटना सुरूच असून पुन्हा एकदा धावत्या रिक्षात ३० वर्षीय महिलेशी अश्लील चाळे केल्याची घटना समोर आली आहे.

Read more

मराठी नाटय़सृष्टीतील विनोदी कलाकार सागर सातपुते याच्यावर खंडणी आणि विनयभंगाचा गुन्हा

मराठी नाटय़सृष्टीतील विनोदी कलाकार सागर सातपुते याच्यावर खंडणी आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.

Read more