ठाणे ग्रामीण पोलीसांनी हस्तगत केलं ३ कोटींचं इफेड्रीन

ठाणे ग्रामीण पोलीसांच्या हाती ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोठं घबाड हाती लागलं असून तीन कोटींचं २५ किलो इफेड्रीन हस्तगत करण्यात आलं आहे.

Read more

इफेड्रीन या अंमली पदार्थासह एका तरूणाला जांभळी नाका परिसरातून अटक

इफेड्रीन या अंमली पदार्थासह एका तरूणाला जांभळी नाका परिसरातून रंगेहात अटक करण्यात आली आहे.

Read more