ठाणे मध्यवर्ती कारागृहात मोक्का खाली शिक्षा भोगत असलेल्या कैद्यानं कारागृहातील रूग्णालयात तोडफोड करून मुख्य वैद्यकीय अधिका-याला शिवीगाळ आणि मारहाण करण्याचा प्रयत्न केला आहे.
crime
महिला डॉक्टरला धक्काबुक्की करण्याप्रकरणी ३ जणांना अटक
ठाणे ग्रामीण पोलीसांनी एका महिला डॉक्टरला धक्काबुक्की करण्याप्रकरणी ३ जणांना अटक केली आहे.
बंदी असलेल्या ट्रॅमॅडॉलचा साठा बाळगण्याप्रकरणी एका चौकडीला अटक
बंदी असलेल्या ट्रॅमॅडॉलचा साठा बाळगण्याप्रकरणी ठाणे गुन्हे शाखेनं एका चौकडीला अटक केलं आहे.
इंडियन हॉलिडे पॅकेजेस या कंपनीचे बोगस ई-मेल आयडी तयार करून फसवणूक
इंडियन हॉलिडे पॅकेजेस या पर्यटन कंपनीचे बोगस ई-मेल आयडी तयार करून एक महिला फसवणूक करत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरात दुचाकी लांबवणा-या चोरट्याला अटक
मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरात दुचाकी लांबवणा-या नासीर खान या चोरट्याला कासारवडवली पोलीसांनी अटक केली आहे.
महामार्गावर दरोडा टाकून वाहन चालकास लुटणा-या ८ जणांच्या टोळीचा छडा लावण्यात पोलीसांना यश
महामार्गावर दरोडा टाकून वाहन चालकास लुटणा-या ८ जणांच्या टोळीचा छडा लावण्यात ठाणे गुन्हे शाखा युनिट १ ला यश आलं असून ही टोळी कसायाला जनावरं विकण्यासाठी जनावरं देखील चोरून विकत असल्याचं उघडकीस आलं आहे.