जैन साधू-संतांना पायी विहार करण्याकरिता योग्य ती व्यवस्था करण्याची सुमन अग्रवाल यांची मागणी

जुलै महिन्यात सुरू होत असलेल्या जैन समाजातील चातुर्मासाच्या अनुषंगाने जैन साधू-संतांना पायी विहार करण्याकरिता योग्य ती व्यवस्था करावी अशी मागणी काँग्रेसच्या सुमन अग्रवाल यांनी केली आहे.

Read more

मारवाडीज् इन ठाणे वेल्फेअर संस्थेच्या वतीनं जिल्हा शासकीय रूग्णालयाला सकस खाद्यान्न सामुग्री

मारवाडीज् इन ठाणे वेल्फेअर संस्थेच्या वतीनं कोरोना रुग्णांच्या चांगल्या प्रकारे उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयाला सकस खाद्यान्न सामुग्री प्रदान करण्यात आली.

Read more

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या सरचिटणीस सुमन अग्रवाल यांच्यातर्फे सिव्हील रुग्णालयाला दोन हॉट वॉटर डिस्पेन्सर मशिन

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या सरचिटणीस सुमन अग्रवाल यांनी सिव्हील रुग्णालयाला दोन हॉट वॉटर डिस्पेन्सर मशिन सुपूर्द केल्या.

Read more