इराणमधील बोटीवर अडकलेल्या तिघांची सुटका करण्याची निरंजन डावखरेंची मागणी

कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे इराणमधील अबादान बंदरातील बोटी मधून बाहेर पडण्यास मज्जाव केल्यानं ठाण्यातील एका तरूणासह राज्यातील तिघेजण बोटीवर अडकले असून या तरूणांची सुटका करण्यात यावी अशी मागणी आमदार निरंजन डावखरे यांनी पंतप्रधानांना पाठवलेल्या पत्रात केली आहे.

Read more

ठाणे मोटार अपघात प्राधिकरणानं फेटाळली हावरे कुटुंबियांची ६० कोटींच्या नुकसान भरपाईची मागणी

ठाणे मोटार अपघात प्राधिकरणानं ठाण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाच्या कुटुंबियांनी केलेला ६० कोटी रूपयांच्या नुकसान भरपाईचा दावा फेटाळला आहे.

Read more

कासारवडवली येथे ४० खाटांची अलगीकरण सुविधा

कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्याच्या दृष्टीनं ठाणे महापालिकेनं कासारवडवली येथे ४० खाटांची अलगीकरण सुविधा निर्माण केली असून या ठिकाणी दाखल होणा-या व्यक्तींना १४ दिवस ठेवलं जाणार असून त्यांना आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

Read more

ठाण्यातील खाजगी आस्थापना तीन दिवस बंद ठेवण्याचे नवनियुक्त महापालिका आयुक्तांचे आदेश

ठाण्यातील खाजगी आस्थापना तीन दिवस बंद ठेवण्याचे आदेश नवनियुक्त महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दिले आहेत.

Read more

शहरातील गर्दीची ठिकाणं आणि आठवडी बाजार तात्काळ बंद करण्याचे महापौरांचे आदेश

शहरातील गर्दीची ठिकाणं आणि आठवडी बाजार तात्काळ बंद करण्याचे आदेश महापौरांनी प्रशासनाला दिले आहेत.

Read more

जिल्ह्यामध्ये तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्यास बंदी

जिल्ह्यामध्ये तंबाखू आणि तंबाखूजन्य धूम्रपानाचे पदार्थ इत्यादींची विक्री करणारी सर्व दुकानं, पानटप-या पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत.

Read more

पब, डिस्को, ऑर्केस्ट्रा आणि डान्सबार वरही बंदी

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता पब, डिस्को, ऑर्केस्ट्रा आणि डान्सबार वरही बंदी घालण्यात आली आहे.

Read more