शहरातील काही भागातील औषध फवारणी ठप्प झाल्याचा नारायण पवार यांचा आरोप

कोरोनाच्या संसर्गात वाढ होण्याची भीती असतानाच ठाणे शहरातील काही भागात औषध फवारणी ठप्प झाली आहे.

Read more

दूध पुरवठा सुरळीत असल्यानं दूधासाठी धावपळ न करण्याचं शहर दूध विक्रेता संघटनेचं आवाहन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनानं काही निर्बंध जारी केले असले तरी शहराला होणारा दूध पुरवठा योग्यरितीनं सुरू आहे तरी ग्राहकांनी दूधासाठी धावपळ करू नये असं आवाहन ठाणे शहर दूध विक्रेता संघटनेनं केलं आहे.

Read more

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वसामान्य लोकांना रेल्वेतून प्रवास करण्यास मनाई

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि गर्दीला आळा घालण्याकरिता कोकण विभागीय आयुक्तांनी सर्वसामान्य लोकांना रेल्वेतून प्रवास करण्यास मनाई केली आहे.

Read more

ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये जमावबंदीचे आदेश – अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर न पडण्याचे पोलीसांचे आदेश

ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले असून जीवनावश्यक वस्तू आणि औषधांची खरेदी करण्याव्यतिरिक्त लोकांनी घराबाहेर पडू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा ठाणे पोलीसांनी दिला आहे.

Read more

वीज ग्राहकांकडून फिक्स चार्जेस, पॉवर पेनल्टी आणि वीज बीलाची तारीख पुढे ढकलण्याची टीसाची मागणी

वीज ग्राहकांकडून फिक्स चार्जेस, पॉवर पेनल्टी आणि वीज बीलाची तारीख पुढे ढकलण्याची मागणी टीसा म्हणजे ठाणे लघुउद्योजक संघटनेनं उर्जामंत्र्यांकडे केली आहे.

Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टाळ्या वाजवण्याच्या आवाहनाला सर्वत्र मोठा प्रतिसाद

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपला जीव धोक्यात घालून काम करणा-या शासकीय सेवेतील कर्मचा-यांना मानवंदना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टाळ्या वाजवण्याच्या केलेल्या आवाहनाला सर्वत्र मोठा प्रतिसाद मिळाला.

Read more

ठाण्यामध्ये वृत्तपत्र विक्रेत्यांचा ३१ मार्च पर्यंत बंद

ठाण्यामध्ये वृत्तपत्र विक्रेत्यांनी बंद पाळल्यामुळं ३१ मार्च पर्यंत वृत्तपत्रं वाचावयास मिळणार नाहीत.

Read more

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी ठाण्यातील पेट्रोल पंप आता १२ तासच खुले राहणार

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी ठाण्यातील पेट्रोल पंप आता १२ तासच खुले राहणार आहेत.

Read more

ठाणे महापालिकेचे नवीन आयुक्त म्हणून विजय सिंघल यांनी स्वीकारली सूत्रं

ठाणे महापालिकेचे नवीन आयुक्त म्हणून विजय सिंघल यांनी सूत्रं स्वीकारली आहेत.

Read more

जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रातील आठवडी बाजार ३१ मार्चपर्यंत बंद

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा एक भाग म्हणून जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रातील आठवडी बाजार ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत.

Read more