जिल्ह्यात वृत्तपत्र वितरणावर बंदी कायम

जिल्ह्यातील शहापुर आणि मुरबाड तालुके वगळता उर्वरित जिल्हा मुंबई महानगर क्षेत्रात मोडत असल्यामुळे या भागांमध्ये घरोघरी वृत्तपत्र वाटपावर असलेली बंदी कायम आहे.

Read more

स्मार्ट न्यूज पेपर स्टॉलचं उद्घाटन

ठाणे शहर वृत्तपत्र विक्रेता असोसिएशनतर्फे स्मार्ट ठाणे स्मार्ट न्यूज पेपर स्टॉल या संकल्पनेवर बनवण्यात आलेल्या स्मार्ट न्यूज पेपर स्टॉलचं उद्घाटन काल झालं.

Read more

वृत्तपत्र विक्रेत्यांचा २६ ऑक्टोबरपासून वृत्तपत्र पुरवणी न वाटण्याचा निर्णय

पुरवणी भरणावळ मोबदला मिळत नसल्यामुळे वृत्तपत्र विक्रेत्यांनी येत्या २६ ऑक्टोबरपासून पुरवणी न टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

Read more