न्यू होरायझन स्कॉलर्स स्कूल मधील वैशाख उन्नीकृष्णन् आणि मानसी सेता ९६.२ टक्के गुण मिळवून सीबीएससीच्या बारावी परीक्षेत शहरात प्रथम

ठाण्यातील न्यू होरायझन स्कॉलर्स स्कूल मधील वैशाख उन्नीकृष्णन् आणि मानसी सेता हे दोन विद्यार्थी ९६.२ टक्के गुण मिळवून सीबीएससीच्या बारावी परीक्षेत शहरात प्रथम आले आहेत.

Read more

बसमध्ये चढताना धक्का मारून मोबाईल लांबवणा-या दुकलीपैकी एकाला अटक

बसमध्ये चढताना धक्का मारून मोबाईल लांबवणा-या दुकलीपैकी एक जण रंगेहात सापडला आहे. विरार येथे राहणारे गौरव शर्मा हे ठाण्यात नोकरी करतात.

Read more

राहुल गांधी-सिताराम येचुरी यांच्या विरोधातील याचिकेवर १ जुलैला सुनावणी

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्कसिस्टचे नेते सिताराम येचुरी यांच्या विरोधातील याचिकेची सुनावणी १ जुलैला होणार आहे.

Read more

जिल्ह्यातील मतदानात शहरापेक्षा ग्रामीण महिलांचा अधिक सहभाग

लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जिल्ह्यात झालेल्या मतदानात शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील महिलांनी अधिक मतदान केलं आहे.

Read more

ठाण्यात १० मे पर्यंत आंबा महोत्सव

संस्कार संस्था, कोकण विकास प्रतिष्ठान आणि कृषी आणि पणन मंडळाच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आलेल्या आंबा महोत्सवाचं उद्घाटन अभिनेते संतोष जुवेकर यांच्या हस्ते झालं.

Read more

सूर्याभोवती दिसलेले खळे हा नैसर्गिक आविष्कार – दा. कृ. सोमण

सूर्याभोवती खळे दिसणे हा नैसर्गिक आविष्कार असून त्याचा आणि वाईट गोष्ट घडण्याचा कोणताही संबंध नाही अशी माहिती खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली.

Read more

ठाणे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या वतीनं येऊर मिनी माथेरान या कार्यक्रमाचं आयोजन

ठाणे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या वतीनं येऊर पाटोणा पाडा येथील पंडीत शाळेत येऊर मिनी माथेरान या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

Read more

प्रारंभ कला ॲकॅडमीच्या १९व्या वर्धापन दिनानिमित्त हिंदी रामायण

प्रारंभ कला ॲकॅडमीच्या १९व्या वर्धापन दिनानिमित्त हिंदी रामायण सादर केलं जाणार आहे.

Read more