शनिवारी सूर्योदयापासून दुपारी १२ वाजून ४१ मिनिटांपर्यंत गुढी उभारण्याचा मुहुर्त – दा. कृ. सोमण

शालिवाहन शके १९४१ विकारीनाम संवत्सराचा प्रारंभ शनिवारी होत आहे. शनिवारी सकाळी सूर्योदयापासून दुपारी १२ वाजून ४१ मिनिटांपर्यंत गुढी उभारून नवीन वर्षाचा संकल्प करावा असं खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितलं.

Read more

सांगलीतील राज्यस्तरीय ढोलकी स्पर्धेत ठाण्याच्या तेजस मोरेने पटकावले द्वितीय पारितोषिक

सांगलीत झालेल्या राज्यस्तरीय ढोलकी स्पर्धेत ठाण्यातील तेजस मोरेला द्वितीय क्रमांक मिळाला आहे.

Read more

ही लढाई मोदी विरुद्ध जनसामान्य अशीच आहे – गणेश नाईक

भारतीय जनता पक्षाच्या सरकारची नीती ही देशविरोधी आहे. त्यामुळेच जनप्रक्षोभ वाढू लागला आहे. ही लढाई मोदी विरूध्द जनसामान्य अशी झालेली असून त्यामध्ये जनताच जिंकणार असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक यांनी व्यक्त केला.

Read more

ठाणे जिल्हा सत्र न्यायालयानं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि कम्युनिस्ट पार्टी मार्कसिस्टचे महासचिव सिताराम येंचुरी यांना बजावला समन्स

ठाणे जिल्हा सत्र न्यायालयानं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि कम्युनिस्ट पार्टी मार्कसिस्टचे महासचिव सिताराम येंचुरी यांना समन्स बजावला आहे.

Read more

कळव्यातून नशेकरिता वापरला जाणारा बेकायदेशीर कफ सिरप औषधांचा मोठा साठा जप्त

कळव्यातून नशेकरिता वापरला जाणारा बेकायदेशीर कफ सिरप औषधांचा मोठा साठा अंमल पदार्थ विरोधी पथकानं जप्त केला आहे.

Read more

ठाणे महापालिकेच्या कर वसुलीत यंदा १७ टक्क्यांनी वाढ

ठाणे महापालिका आयुक्तांनी विविध उपाययोजनांच्या माध्यमातून कर वसुली राबवल्यामुळं कर वसुलीत १७ टक्के वाढ झाली आहे.

Read more

प्रत्येक घटकानं निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यावर भर द्यावा – कोकण विभागीय आयुक्त डॉ. जगदिश पाटील

लोकसभा निवडणूक प्रक्रिया पार पाडताना या प्रक्रियेतील प्रत्येक घटकानं आपापल्या कामाचे सूक्ष्म नियोजन करतानाच निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यावर भर द्यावा असे आदेश कोकण विभागीय आयुक्त डॉ. जगदिश पाटील यांनी आज दिले.

Read more

ठाणे, कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघात चुनावी पाठशाला उपक्रमाचं आयोजन

ठाणे आणि कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघांअंतर्गत ठाणे महापालिका शाळा क्रमांक ६४, २, ६९ आणि ११५ मध्ये चुनावी पाठशाला हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला.

Read more

ए. पी. शहा इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीला राष्ट्रीय पातळीवरील सोलार चॅम्पियनशीप स्पर्धेत उपविजेतेपद

ठाण्यातील ए. पी. शहा इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी आशिया खंडातील सर्वात मोठ्या अशा सौरउर्जेवर चालणा-या कारच्या चॅम्पियनशीप स्पर्धेत सर्वसाधारण गटात उपविजेतेपद पटकावलं आहे.

Read more