कॅसल मिल पूलाची जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारी बाजू खुली

ठाण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उभारण्यात आलेल्या तीन पूलांमधील कॅसल मिल पूलाची जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारी बाजू खुली करण्यात आली आहे.

Read more

ठाण्यातील दोन उड्डाणपूलांचं युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण

ठाण्यातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उभारण्यात आलेल्या दोन उड्डाणपूलांचं लोकार्पण काल युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झालं.

Read more

दिवा स्थानकातील कल्याण दिशेकडील नवीन पादचारी पूल प्रवाशांनीच केला खुला

दिवा स्थानकातील कल्याण दिशेकडील नवीन पादचारी पूल प्रवाशांनीच खुला केला.

Read more