वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर भिवंडी, उल्हासनगर महापालिकांचा आदित्य ठाकरेंनी घेतला आढावा

उल्हासनगर आणि भिवंडी-निजामपूर महापालिका क्षेत्रातील वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर काल पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत उल्हासनगर महापालिकेत आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं.

Read more

ठाणे महापालिकेनं बांधलेल्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे चौपाटीचं युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण

नागरिकांना मुलभूत सेवा देण्याबरोबरच पर्यटनाचे नवनविन प्रकल्प उभारून नवा महाराष्ट्र घडवण्याचा विचार युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ठाण्यात बोलताना व्यक्त केला.

Read more

ठाण्यातील दोन उड्डाणपूलांचं युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण

ठाण्यातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उभारण्यात आलेल्या दोन उड्डाणपूलांचं लोकार्पण काल युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झालं.

Read more

उल्हासनगर येथील कामगार रूग्णालयाच्या पुनर्विकासाचं युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते भूमीपूजन

उल्हासनगर येथील कामगार रूग्णालयाच्या पुनर्विकासाचं भूमीपूजन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झालं.

Read more

कल्याणकरांना विरंगुळा ठरणा-या सीटी पार्कचे भूमीपूजन

कल्याणमध्ये कल्याणकरांना विरंगुळा ठरणा-या सीटी पार्कचे भूमीपूजन युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झालं.

Read more

युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासमोर पीआरटीएस चे सादरीकरण

शहरातून जाणारी मेट्रोची मार्गिका आणि अंतर्गत मेट्रोच्या मार्गिकेशी जोडणा-या वैयक्तीक जलद वाहतूक यंत्रणा म्हणजे पीआरटीएस चे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासमोर सादरीकरण करण्यात आले.

Read more