परिवहन आगारातील डिझेल घोटाळ्याची सीआयडी चौकशी करण्याची भारतीय जनता पक्षाची मागणी

परिवहन आगारातील डिझेल घोटाळ्याची सीआयडी चौकशी करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक नारायण पवार यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

Read more

परिवहन सेवेच्या आगारातून इंधन चोरीला जात असल्याचं उघड

ठाणे महापालिका परिवहन सेवेच्या कळवा आणि वागळे इस्टेट आगारातून इंधन चोरीचा प्रकार ताजा असतानाच आनंदनगर आणि मुल्लाबाग आगारातही इंधनाचा अपहार होत असल्याची बाब उघडकीस आली आहे.

Read more

ठाणे परिवहन सेवेच्या तिकिट दरात वाढ होण्याची शक्यता

मुंबई महापालिकेनं बेस्टच्या तिकिट दरात कपात केली असताना ठाणे महापालिकेनं मात्र परिवहन सेवेच्या तिकिट दरात पुन्हा एकदा वाढ प्रस्तावित केली आहे.

Read more

परिवहन सेवेच्या कर्मचा-यांना त्यांची थकबाकी लवकरच मिळण्याची शक्यता

पोलीसांनी दिलेल्या थकबाकी पोटीच्या रक्कमेतून परिवहन सेवेच्या कर्मचा-यांना त्यांची थकीत देणी मिळण्याची शक्यता आहे.

Read more

बेस्ट प्रमाणेच ठाणे परिवहन सेवेलाही १०० कोटी रूपयांचं अनुदान देण्याची नगरसेवक मनोहर डुंबरे यांची मागणी

मुंबईतील बेस्ट प्रमाणेच ठाणे महापालिका परिवहन सेवेला संजीवनी देण्यासाठी महापालिकेनं अतिरिक्त १०० कोटींचं अनुदान तातडीनं द्यावं अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

Read more

परिवहन बसचा एका रहिवाशाला धक्का लागल्यानं संतप्त जमावानं परिवहन सेवेच्या चालकाला मारहाण केल्याचा प्रकार

वागळे आगाराकडे येणा-या परिवहन बसचा एका रहिवाशाला धक्का लागल्यानं संतप्त जमावानं परिवहन सेवेच्या चालकाला मारहाण केल्याचा प्रकार घडला.

Read more

प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळं दोन मार्ग बंद करण्याचा ठाणे परिवहन सेवेचा निर्णय

ठाणे परिवहन सेवेनं प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळं दोन मार्ग बंद करण्याचा निर्णय घेतला असून प्रवाशांच्या सोयीसाठी आनंदनगर आगार ते ठाणे स्टेशन पश्चिम या मार्गावर बससेवा चालवली जाणार आहे.

Read more

आमदार संजय केळकर यांनी अचानक आनंदनगर बस आगाराला भेट दिल्यानं अधिका-यांची तारांबळ

ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी अचानक आनंदनगर बस आगाराला भेट दिल्यानं अधिका-यांची तारांबळ उडाली.

Read more

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा कालावधी दरम्यान परिवहन सेवेच्या बसमध्ये ५० टक्क्यांची सवलत

ठाणे महापालिका क्षेत्रातील दहावी-बारावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा कालावधी दरम्यान परिवहन सेवेच्या बसमध्ये ५० टक्क्यांची सवलत मिळणार आहे.

Read more

ठाणे परिवहन सेवेतील जीसीसी ठेक्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस न्यायालयात दाद मागणार

ठाणे परिवहन सेवेतील जीसीसी ठेक्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस न्यायालयात दाद मागणार आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एका पत्रकार परिषदेत हा इशारा दिला. ठाणे परिवहन सेवेनं सादर केलेला अर्थसंकल्प हा तुटीचा असून ठेकेदाराची तूट भरून काढण्यासाठीच दरवाढीचा फंडा पुढे करण्यात आल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. नवी मुंबईतही याच पध्दतीनं कंत्राट देण्यात आलं आहे. … Read more