परिवहन सेवेची प्रस्तावित भाडेवाढ समिती सदस्यांनी फेटाळली

परिवहन सेवेच्या अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आलेली भाडेवाढ फेटाळण्यात आली आहे.

Read more

ठाणे परिवहन सेवेच्या अर्थसंकल्पात २० टक्के दरवाढ प्रस्तावित

ठाणे परिवहन सेवेचा २० टक्के भाडेवाढ सुचविणारा ४७६ कोटींचा अर्थसंकल्प परिवहन व्यवस्थापक संदीप माळवी यांनी परिवहन समितीस सादर केला.

Read more

ठाणे परिवहन सेवेकडून ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना प्रवासी भाड्यात ५० टक्के सवलत

ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेकडून ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना प्रवासी भाड्यात ५० टक्के सवलत दिली जाणार आहे.

Read more

मुल्लाबाग टीएमटी बस डेपोचे छत्रपती शिवाजी महाराज टीएमटी बस डेपो नामकरण

मुल्लाबाग टीएमटी बस डेपोचे छत्रपती शिवाजी महाराज टीएमटी बस डेपो असं नामकरण करण्यात आलं आहे.

Read more

कोपरी बस स्थानकातील मलमुत्राच्या दुर्गंधीने प्रवासी हैराण

ठाणे महापालिका परिवहन सेवेच्या उत्पन्नात मोलाचा हिस्सा असणाऱ्या ठाणे पूर्वेकडील कोपरी बस स्थानकातील मलमुत्राच्या दुर्गंधीने प्रवासी हैराण झाले आहेत. एकीकडे स्वच्छ सर्वेक्षण सुरु असताना गेले चार दिवस कोपरी बस स्थानकातील स्वच्छतागृहाची मलनि:स्सारण वाहिनी फुटली आहे. हे दुर्गंधीयुक्त सांडपाणी थेट स्थानक परिसरात वाहत असल्याने प्रवाश्यांना रांगेत उभे राहणे कठीण झाले आहे. मलमुत्राच्या घाणीने परिसरातील नागरिकांनाही त्रास … Read more

दिवाळीसाठी परिवहन सेवेची खास हॉप अॅण्ड शॉप सेवा

दिवाळीसाठी ठाणेकरांना आपल्या आवडीची खरेदी करण्याकरिता  इच्छित स्थळी पोहचण्यासाठी परिवहन सेवेकडून हॉप ॲण्ड शॉप ही खास बससेवा सुरु करण्याचा निर्णय पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला आहे.

Read more

परिवहन सेवेच्या कर्मचाऱ्यांनाही सानुग्रह अनुदान देण्याचा मार्ग मोकळा

परिवहन सेवेच्या कर्मचाऱ्यांनाही सानुग्रह अनुदान देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Read more

परिवहन सेवेच्या दीडशे बसेस भाडेतत्वावर चालवायला देण्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचं आंदोलन

ठाणे महापालिका परिवहन सेवेमधील दीडशे बसेस खाजगी ठेकेदाराला ठेक्यावर देऊन भ्रष्टाचार करणा-या शिवसेना आणि प्रशासनाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसनं वागळे आगार बस डेपोसमोर जोरदार निदर्शनं केली.

Read more

खोपट दुर्घटनेनंतर परिवहन सेवेच्या सर्वच थांब्यांवरील वीज पुरवठा खंडीत

परिवहन सेवेच्या थांब्यावर बसची वाट पाहत बसलेले असताना दोस सलमानी यांच्या धक्कादायक मृत्यूनंतर प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं सर्वच बस थांब्यांवरील जाहिरातींसाठी करण्यात आलेला वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे.

Read more

परिवहन सेवेच्या बस थांब्यावर वीजेचा धक्का लागल्यामुळे निष्पाप व्यक्तीचा बळी

ठाणे परिवहन सेवेच्या गलथान कारभाराचा फटका एका निष्पाप व्यक्तीला बसला असून वीजेचा धक्का लागल्यामुळे या निष्पाप व्यक्तीचा बळी गेला आहे.

Read more