ठाणे परिवहन सेवेचा ४५८ कोटी रूपयांचा अर्थसंकल्प परिवहन समितीला सादर

ठाणे परिवहन सेवेनं सन २०२१-२२ साठी ४५८ कोटी रूपयांचा अर्थसंकल्प परिवहन समितीला सादर केला आहे.

Read more

ठाणे रेल्वे स्थानक पश्चिम ते मुलुंड चेकनाका आणि माजिवडा नाका ते कल्याण नाका या मार्गावर बससेवा सुरु

ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेच्या वतीने ठाणे रेल्वे स्थानक ते मुलुंड चेकनाका आणि माजिवडा नाका ( गोल्डन डाईज जंक्शन ) ते कल्याण नाका या मार्गावर प्रवाशांच्या सोयीसाठी परिवहन समितीचे सभापती विलास विनायक जोशी यांच्या सूचनेनुसार बससेवा सुरु करण्यात आली असून नागरिकांनी या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन परिवहन सेवेच्या वतीने करण्यात आले आहे.

Read more

कोरोना लढयात शहीद होणाऱ्या टीएमटी कर्मचाऱ्यांच्या वारसांचे भविष्य सुकर करा – टीएमटी एम्प्लॉईज युनियनची मागणी

कोरोना लढयात शहीद होणाऱ्या टीएमटी कर्मचाऱ्यांच्या वारसांचे भविष्य सुकर करा अशी मागणी टीएमटी एम्प्लॉईज युनियनने केली आहे.

Read more

परिवहनच्या बसेस अत्यावश्यक सेवेसाठी मर्यादित काळात चालवल्या जाणार

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेच्या बसेस आजपासून केवळ अत्यावश्यक सेवेसाठी खालील मार्गावर सकाळी ८ वा., ९ वा., १० वाजता, दुपारी १२ वा., १ वाजता तसेच सायंकाळी ४ वा., ५ वा. आणि ६ वाजता धावणार आहेत.

Read more

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर परिवहन सेवेच्या कार्यशाळेतून मार्गस्थ होणा-या बसेसचं निर्जंतुकीकरण

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर परिवहन सेवेच्या कार्यशाळेतून मार्गस्थ होणा-या बसेस निर्जंतुकीकरण करूनच बाहेर काढल्या जात आहेत.

Read more

परिवहन समिती सदस्यत्वाचा तिढा सुटला – १२ सदस्यांची बिनविरोध निवड

ठाणे महापालिकेच्या परिवहन समितीचे सदस्य म्हणून १२ जणांची बिनविरोध निवड झाली आहे.

Read more

परिवहन समिती सदस्याची नियमांनुसार निवड करण्याची धर्मराज्य पक्षाची मागणी

परिवहन समिती सदस्य म्हणून नियमानुसार सदस्यांची निवड करावी अशी मागणी धर्मराज्य पक्षानं पालिका आयुक्तांकडे केली आहे.

Read more

ठाणे परिवहन समितीच्या १२ जागांसाठी १४ नामनिर्देशन पत्र

ठाणे महापालिकेच्या परिवहन समिती सदस्यत्वाच्या १२ जागांसाठी १४ नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत.

Read more

तिकिट दरवाढ नसलेला ४३८ कोटी ८६ लाखांचा अर्थसंकल्प परिवहन समितीला सादर

ठाणे परिवहन सेवेनं प्रवाशांना अधिकाधिक सुविधा देताना कोणतीही दरवाढ नसलेला ४३८ कोटी ८६ लाखांचा अर्थसंकल्प परिवहन समितीला सादर केला आहे.

Read more

ठाणे परिवहन सेवेतील ६१३ कामगार झाले नोकरीत कायम

ठाणे परिवहन सेवेतील ६१३ कामगारांना नोकरीमध्ये कायम करण्यात आल्यामुळे या कर्मचा-यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे.

Read more