दिवा प्रभाग समितीतील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची धडक कारवाई

ठाणे महापालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाईची मोहिम सुरु असून आज दिवा प्रभाग समितीमधील वाढीव अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले.

Read more

सुशोभिकरण, स्वच्छता आणि रस्ते दुरुस्ती कामाची पाहणी

ठाणे महापालिकेच्या वतीने सुरु असलेल्या सुशोभिकरण, स्वच्छता आणि फुटपाथ दुरुस्ती कामाची आज महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी पाहणी करून रस्त्याच्या बाजूला असणारी लहान झाडे-झुडपे तात्काळ तोडण्याचे निर्देश संबंधित विभागास दिले.

Read more

यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे महापालिका आयुक्तांचे आवाहन

कोविडमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून ठाणेकरांनीही गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करून मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन महापालिका आयुक्तांनी केले आहे.

Read more

संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी महापालिका सज्ज

कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला प्रतिबंध करण्यासाठी महापालिका प्रशासन पूर्ण ताकदीनिशी आणि सर्व सुविधांनी सज्ज झाली असल्याची माहिती आज झालेल्या बैठकीत महापौर आणि आयुक्तांनी दिली.

Read more

सलग तिसऱ्या दिवशीही धडक कारवाई सुरूच असून ६ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त

ठाणे महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी शहरात सुरु असलेल्या अनधिकृत बांधकामांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर सलग तिसऱ्या दिवशीही धडक कारवाई सुरूच असून ६ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली.

Read more

पोलिस आणि महापालिका अधिकाऱ्यांच्यात वादावादी

घनकचऱ्याचा डंपर रस्त्याच्या बाजूला का लावला याचा जाब विचारुन त्या डंपर चालकाला खाली उतरुन त्याला पोलिसांनी मारहाण केल्याचा प्रकार आज कोर्टनाका परिसरातील रेस्ट हाऊस या भागात घडला.

Read more

रस्त्यांवरील डेब्रीज उचला तसंच तुटलेले कफस्टोन, फुटपाथ तात्काळ दुरूस्त करण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश

महापालिका आयुक्तांनी आज पायी चालतच शहरातील सुशोभीकरण, फुटपाथ दुरुस्ती, रस्ते दुरुस्ती तसेच साफसफाई कामाची पाहणी करून रस्त्यावरील डेब्रीज उचलण्याचे आदेश देतानाच तुटलेले कफस्टोन तसेच फुटपाथ तात्काळ दुरूस्त करण्याचे आदेशही संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

Read more

ठाणे महापालिका हद्दीत स्तर २ चे निर्बंध लागू

ब्रेक द चेन अंतर्गत कोविड स्थितीचा विचार करून निर्बंध शिथील करण्यात येत असून ठाणे महापालिका हद्दीत स्तर २ चे सर्व निर्बंध जसेच्या तसे लागू राहतील असं महापालिका आयुक्तांनी जाहीर केलं आहे.

Read more

रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या आस्थापनांवर कठोर कारवाई करण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश

शहरात मान्सूनला जोरदार सुरुवात झाली असून भर पावसात महापालिका आयुक्तांनी तलाव सुशोभीकरण, साफसफाई तसेच रस्ते दुरुस्ती कामाची पाहणी केली.

Read more

पावसाळयात आरोग्याची काळजी घेण्याचं महापालिका आयुक्तांचे आवाहन

ठाणे महापालिका क्षेत्रात सद्यस्थितीत कोरोनाचा संसर्ग कमी असला तरी यंदा पावसाळयात कोणतेही साथीचे आजार होऊ नयेत यासाठी नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन ठाणे महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी केले आहे.

Read more