ठाणे महापालिका हद्दीत स्तर २ चे निर्बंध लागू

ब्रेक द चेन अंतर्गत कोविड स्थितीचा विचार करून निर्बंध शिथील करण्यात येत असून ठाणे महापालिका हद्दीत स्तर २ चे सर्व निर्बंध जसेच्या तसे लागू राहतील असं महापालिका आयुक्तांनी जाहीर केलं आहे. कोविड पॉझिटिव्हीटी दर आणि ऑक्सीजन बेड व्याप्तीचा दर विचारात घेऊन ठाणे महापालिकेचा समावेश स्तर २ मध्ये करण्यात आला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading