कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या सामन्यासाठी खासगी हॉस्पिटल आणि क्लिनिकच्या प्रतिनिधींना प्रशिक्षण

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कोव्हीडचा सामना करण्यासाठी अत्यावश्यक असणारी संपूर्ण यंत्रणा, म्यूकरमायकोसिस, लहान मुलाच्या आरोग्याची काळजी, ऑक्सिजन पुरवठा, बेड्स तसेच लसीकरण आदी बाबत शहरातील खासगी हॉस्पिटल आणि क्लिनिकच्या प्रतिनिधींना मार्गदर्शन करण्यासाठी ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने आज दूरदृशप्रणालीच्या माध्यमातून एक दिवसीय प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले होते.

Read more

घनकचरा प्रक्रिया प्रकल्पांची महापालिका आयुक्तांनी केली पाहणी

ठाणे महापालिका क्षेत्रात निर्माण होणाऱ्या घनकचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याकरिता हिरानंदानी इस्टेट आणि ऋतू पार्क येथे उभारण्यात आलेल्या घनकचरा प्रक्रिया प्रकल्पस्थळांना महापालिका आयुक्तांनी भेट देवून तेथील कार्यप्रणालीची बारकाईने पाहणी केली.

Read more

न्यूमोमोकल कॉन्झुगेट व्हॅक्सीनचा महापौरांच्या हस्ते शुभारंभ

न्यूमोनिया या आजारापासून लहान बालकांची सुरक्षा करण्याकरिता न्यूमोमोकल कॉन्झुगेट व्हॅक्सीनचा शुभारंभ आज सर्वत्र करण्यात आला.

Read more

४ अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा हातोडा – एकाविरुद्ध गुन्हा दाखल

ठाणे महापालिका आयुक्तांच्या आदेशान्वये शहरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाईची धडक मोहिम सुरुच असून आज ४ वाढीव अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली असून एकाविरूद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला.

Read more

लोकमान्यनगर येथील खचलेल्या रस्त्याची महापौरांनी केली पाहणी

लोकमान्य नगर येथील बस डेपो जवळील रस्ता काल सकाळी खचला. त्यानंतर महापौरांनीं तातडीने घटनास्थळाची पाहणी केली.

Read more

महापालिकेची अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाईची मोहिम सुरुच

ठाणे महापालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाईची मोहिम सुरु असून काल ७ वाढीव अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली तर एकाच्या विरूद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला.

Read more

मासुंदा तलाव सुशोभिकरण कामाची महापालिका अतिरिक्त आयुक्तांनी केली पाहणी

ठाणे महापालिका आणि स्मार्ट सिटी यांच्या वतीने सुरु असलेल्या मासुंदा तलाव सुशोभिकरण कामाची अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी पाहणी करून तलाव परिसरात नियमीत साफसफाई, पाणपोई पदपथाचे रुंदीकरण तसेच झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

Read more

ठाण्याला मिळणार वाढीव पाण्याचा फायदा

ठाणेकरांना कमी प्रमाणात पाणी पुरवठा होत असल्याची ओरड सुरु होती. परंतु येत्या काही महिन्यात ठाणेकरांची पाण्याची चिंता मिटणार आहे.

Read more

दिवा परिसरात सुरू असलेली कामे जलदगतीने पूर्ण करण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश

दिवा विभागात सुरू असलेल्या विविध कामांबाबत आज खासदार श्रीकांत शिंदे यांनी महापौर आणि अधिकाऱ्यांसमवेत पाहणी दौरा केला आणि त्यानंतर महापालिका पदाधिकारी, स्थानिक नगरसेवक, महापालिका आयुक्तांसोबत बैठक घेतली.

Read more

वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट, गावदेवी पार्किंग तसेच कळवा ब्रिजच्या कामाची अतिरिक्त आयुक्तांनी केली पाहणी

ठाणे महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुरु असलेल्या साकेत, बाळकुम आणि कोपरी वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट, गावदेवी पार्किंग तसेच कळवा ब्रिजच्या कामाची महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी पाहणी करून सर्वच कामांची गती वाढवून वेळेत प्रकल्प पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

Read more