महापालिका शाळेत प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन फॉर्म

ठाणे महानगरपालिकेच्या प्रथमिक, माध्यमिक शाळेमध्ये सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेणेसाठी Online Google form तयार करण्यात आला असून लिंकवर जाऊन फॉर्म भरू शकता

Read more

महापालिका आयुक्तांनी केली साफसफाई, रंगरंगोटी, चेंबर कव्हर्स तसेच फुटपाथ दुरुस्तीची पाहणी

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी शहरातील साफसफाई, चेंबरवरील कव्हर्स, रंगरंगोटी तसेच फुटपाथ दुरुस्ती कामाची पाहणी करून अतिवृष्टीमुळे रस्त्यावर आलेला कचरा तसेच पडलेल्या झाडांच्या फांद्या तात्काळ उचलण्याचे निर्देश देतानाच फुटपाथवरील अतिक्रमणे हटवून ज्या ठिकाणी चेंबर्सवर झाकणे नाहीत तेथे तात्काळ झाकणे बसविण्याच्या कडक सूचना सर्व अधिकाऱ्यांना दिल्या.

Read more

ठाणे महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना ऑनलाईन उपस्थितीसाठी मिळणार 1200 रुपये भत्ता

ठाणे महापालिका शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये ऑनलाईन शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी आणि त्यांची नियमित उपस्थिती असावी, यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांला सहा महिन्यासाठी 1200 रुपये प्रोत्साहनपर उपस्थिती भत्ता दिला जाणार असल्याचा महत्वपूर्ण निर्णय महापालिकेनं घेतला आहे.

Read more

महापालिका आयुक्तांच्या निर्णयामुळे जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासास गती मिळणार

ठाणे शहरातील जुन्या, मोडकळीस आलेल्या इमारतीचा पुनर्विकास लवकरात लवकर होण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी सकारात्मक निर्णय घेवून शहरविकास विभागातील कामामध्ये सुसूत्रता आणणे तसेच जलदगतीने कामकाज होण्याच्या दृष्टीने कार्यपध्दती निश्च‍ित केल्याबाबतचा आदेश निर्गमित केला आहे.

Read more

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर घराबाहेर न पडण्याचं पालिकेचं आवाहन

शहरात कालपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून येत्या तीन दिवसात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घराबाहेर पडू नये, विजेचे खांब, रस्त्यावरील झाडांपासून दूर राहावे तसेच आपली वाहने सुरक्षित ठिकाणी पार्किंग करण्याचे आवाहन महापौर आणि महापालिका आयुक्तांनी केले आहे.

Read more

प्रभाग समिती निहाय आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना

मान्सून कालावधीत प्रत्येक प्रभाग समितीनिहाय आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिल्यानंतर आता प्रभाग समिती स्तरावर आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापन करण्यात आली असून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी संपर्क साधण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Read more

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज

मुंबई, ठाण्यासह कोकण परिसरात 9 ते 12 जून या चार दिवसांच्या काळात हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज झाली असून सर्व अधिकाऱ्यांनी सतर्क राहण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.

Read more

महापालिका आयुक्तांनी केली नालेसफाई, रस्ते दुरुस्ती कामाची पाहणी

शहरात नालेसफाई, खड्डे बुजवणे, रस्ते दुरुस्ती आणि इतर अत्यावश्यक कामे ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आली असून आज महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांनी शहरातील नालेसफाई तसेच रस्ते दुरुस्ती कामाची पाहणी केली.

Read more

शहर सौंदर्यीकरणांतर्गत ठाण्यातील भिंती, चौक, सेवा रस्ते झाले बोलके

ठाण्याची ऐतिहासिक, सांस्कृतिक ओळख भिंती, चौक, रस्ते दुभाजक, गार्डन्स तसेच फ्लायओव्हरवर चित्रांच्या माध्यमातून प्रकाशित होवून शहराच्या सौंदर्यात विशेष भर पडावी यासाठी शहर सौंदर्यीकरणांतर्गत प्रमुख ठिकाणी विविध संकल्पनेवर आधारित आकर्षक चित्रांची रंगरंगोटी करण्यात येत आहे.

Read more