​शिवसेना राष्ट्रवादी मधील लसीकरणाच्या राजकारणात आता काँग्रेसची उडी

शिवसेना राष्ट्रवादी मधील लसीकरणाच्या राजकारणात आता काँग्रेसनं उडी घेतली आहे.

Read more

ठाणे शहर काँग्रेसतर्फे महापालिका अधिकारी आणि कर्मचा-यांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी मूक मोर्चा

ठाणे शहर काँग्रेसतर्फे महापालिका अधिकारी आणि कर्मचा-यांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज एक मूक मोर्चा काढण्यात आला होता.

Read more

पेट्रोलजन्य पदार्थांच्या वाढत्या किंमतीच्या निषेधार्थ काँग्रेसच्या महिला आघाडीतर्फे निदर्शनं

पेट्रोलजन्य पदार्थांच्या वाढत्या किंमतीच्या निषेधार्थ काँग्रेसच्या महिला आघाडीतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली.

Read more

वीज वितरण कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन उभारू – विक्रांत चव्हाण

महावितरण कर्मचा-यांना फ्रन्ट लाईन वर्कर घोषीत करावे, त्यांना ५० लाखांचे अनुदान द्यावे, लसीकरण करण्यात यावे, टीपीए स्कीम पुन्हा सुरु करावी, बील वसुलीची सक्ती त्यांच्यावर करु नये अशा विविध मागण्यांसाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी आवाज उठविला आहे.

Read more

संभाजी महाराजांच्या नावाला काँग्रेसचा विरोध नसून ते आमचे आराध्य दैवत आणि श्रध्दास्थान – बाळासाहेब थोरात

संभाजी महाराजांच्या नावाला काँग्रेसचा विरोध नसून ते आमचे आराध्य दैवत आणि श्रध्दास्थान आहे. मात्र या विषयाला फाटे फोडून कलुषित वातावरण निर्मिती होऊ नये असं मत महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी काल व्यक्त केले.

Read more

अनधिकृत बांधकामाविरोधात काँग्रेसची दिवा प्रभाग समिती कार्यालयासमोर निदर्शनं

कोरोना कालावधीत सर्वत्र लॉकडाउन असताना दिवा, मुंब्रा, कळवा, ठाणे परिसरात अनधिकृत बांधकामे झालीच कशी? असा सवाल करित ठाणे शहर काँग्रेसच्या पदाधिका-यांनी जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली दिवा प्रभाग समिती कार्यालयासमोर निदर्शने केली.

Read more

अनधिकृत बांधकाम व्यावसायिक आणि फेरिवाल्यांकडून काही अधिका-यांना 3 करोड रूपयांचा हप्ता पोहचत असल्याचा विक्रांत चव्हाणांचा आरोप

अनधिकृत बांधकाम व्यावसायिक आणि फेरिवाल्यांकडून काही अधिका-यांना 3 करोड रूपयांचा हप्ता पोहचत असल्याचा आरोप शहर काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी आज केला.

Read more

उद्याच्या भारत बंदला ठाणे काँग्रेसचा पाठिंबा

नव्या कृषि कायद्याला विरोध करीत देशव्यापी शेतकरी संघटनांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या भारत बंदला ठाणे काँग्रेसनं पाठिंबा दर्शवला आहे.

Read more

पेट्रोलनं नव्वदी पार केल्याबद्दल काँग्रेसतर्फे मोदी सरकारचा लाडू वाटून निषेध

पेट्रोलनं नव्वदी पार केल्याबद्दल काँग्रेसतर्फे इटर्निटी मॉल तीन हात नाका येथील पेट्रोल पंपावर मोदी सरकारचा अनोख्या पध्दतीनं लाडू वाटून निषेध करण्यात आला.

Read more

केंद्र सरकारच्या विरोधात ठाण्यात युवक काँग्रेसचं आंदोलन

बेरोजगारी विरोधात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारचा निषेध करत “रोजगार द्या” अशी मागणी करत ठाण्यात आंदोलन करण्यात आले.

Read more