ठाणे शहर जिल्हा युवक काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी आशिष गिरी

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने ठाणे शहर जिल्हा युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदी आशिष गिरी यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.

Read more

ठाणे शहर काँग्रेस कमिटीचे ठाण्यात ठिकठिकाणी खड्डे भरो आंदोलन

ठाणे शहरातील रस्ते आणि उड्डणपूलांवर खड्डे पडले असून प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने ठाणे शहरातील 12 ब्लॉक्स मध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी शहर अध्यक्ष, पालिकेतील गटनेते नगरसेवक विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली एकाच वेळी खड्डे भरो आंदोलन केले.

Read more

वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द काढल्याच्या निषेधार्थ प्रणिती शिंदेंच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन

वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द काढल्याच्या निषेधार्थ काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रतिमेला कार्यकर्त्यांनी जोडे मारो आंदोलन केलं.

Read more

शहर काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आणि निदर्शनं

संविधानानं दिलेलं एससी एसटी ओबीसी आरक्षण संपवण्याचा आरएसएसचा विचार केंद्रातील भारतीय जनता पक्षाचं सरकार प्रत्यक्षात अंमलात आणण्याचा प्रयत्न करत आहे. या विरोधात शहर काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आणि निदर्शनं करण्यात आली.

Read more

ठाणे काँग्रेसच्या वतीनं शिवकालीन वस्तूंचं प्रदर्शन

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्तानं ठाणे काँग्रेसच्या वतीनं शिवकालीन वस्तूंचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं.

Read more

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा पुतळा उभारण्याच्या मागणीसाठी ठाणे शहर काँग्रेसतर्फे लाक्षणिक उपोषण

ठाण्यामध्ये आधुनिक भारताचे शिल्पकार आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा पुतळा उभारावा या मागणीसाठी ठाणे शहर काँग्रेसतर्फे लाक्षणिक उपोषण करण्यात आलं.

Read more

ठाणे युवक कॉंग्रेसकडून बेरोजगार नोंदणी मोहिमेची सुरुवात – बेरोजगारी मुद्द्यावर केंद्र सरकारला घेरणार

युवक काँग्रेसनं बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित करून केंद्रातील भारतीय जनता पक्ष सरकारला घेरण्याची रणनिती आखली आहे.

Read more

केंद्र शासनाच्या धोरणाविरोधात शहर काँग्रेसतर्फे ठाणे रेल्वे स्थानकात आंदोलन

शहर काँग्रेसतर्फे आज ठाणे रेल्वे स्थानकात केंद्र शासनाच्या धोरणाविरोधात आंदोलन करण्यात आलं.

Read more

केंद्राच्या धोरणाविरोधात शहर काँग्रेसचं उद्या रेल्वे स्थानकात आंदोलन

भारतीय जनता पक्षाचं विखारी राजकारण जनहित विरोधी राजकारण आणि जनतेचं दिशाभूल करणारं राजकारण असल्यामुळेच भारतीय जनता पक्षाला सत्ता स्थापनेसाठी त्रास सहन करावा लागत आहे असे उद्गार काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी काढले.

Read more

ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसनं अचानक घेतलेल्या माघारीच्या निर्णयावर शहर काँग्रेसची नाराजी

ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसनं अचानक घेतलेल्या माघारीच्या निर्णयावर शहर काँग्रेसनं नाराजी व्यक्त केली आहे.

Read more