विविध कामांचं भूमिपूजन तसंच दादा कोंडके ॲम्पीथिएटरचं येत्या सोमवारी लोकार्पण

गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत नागरिकांना दिलेल्या वचननाम्याची पूर्तता करीत वागळे इस्टेट विभागामध्ये दादा कोंडके ॲम्पीथिएटर लोकार्पण तसंच पार्किंग व्यवस्था, सॉफ्ट मोबीलिटी, हँगिग गार्डनच्या कामांचा भूमिपूजन सोहळा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते येत्या सोमवारी होणार आहे.

Read more

धर्मवीर आनंद दिघे महिला स्वाधार केंद्राची स्थापना

आनंद दिघे यांच्या जयंतीच्या मुहूर्तावर ठाण्यात शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जुन्या महिला कार्यकर्त्यांनी आनंद दिघे यांच्या नावाने ‘धर्मवीर आनंद दिघे स्वाधार केंद्र’ सुरू केले आहे.

Read more

​दिल्ली सोडा आधी गल्लीतली निवडणूक जिंका – राजेंद्र साप्ते यांचा आनंद परांजपे यांना टोला

कळव्यातील एका प्रभागात शिवसेनेने राबविलेल्या लसीकरण मोहिमेला मिळालेला प्रतिसाद बघून पायाखालची वाळू सरकलेल्या राष्ट्रवादीने २०२४ साली होणाऱ्या लोकसभेच्या निवडणूकांमध्ये शिवसेनेला त्रास देण्याची भाषा करणे हे हास्यास्पद आणि केविलवाणे आहे.

Read more

श्रीगणेश प्रतिष्ठापना साहित्य अवघ्या २१ रूपयात वाटण्याचा शिवसेनेचा अनोखा उपक्रम

शिवसेनेच्या वतीनं श्रीगणेश प्रतिष्ठापना साहित्य अवघ्या २१ रूपयात वाटण्याचा अनोखा उपक्रम राबवण्यात आला.

Read more

अविनाश जाधव यांना शिवसेना महिला आघाडीचा इशारा

गेल्या सहा महिन्यापासून खऱ्या अर्थाने रस्त्यावर उतरून समाजसेवा करणाऱ्या एकनाथ शिंदे साहेबांच्या विरोधात बोलाल तर शिवसेना महिला आघाडी चोख उत्तर देईल

पालकमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणा-यांना त्वरीत अटक करण्याची युवासेनेची मागणी

पालकमंत्री आणि महापौरांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या संजय गोडबोले आणि अज्ञात व्यक्तीच्या विरोधात युवासेनेच्या वतीने तक्रार दाखल करण्यात आली.

Read more

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध विकासकामांचा शुभारंभ

ठाण्याचा विकास हा इतर शहरांना आदर्श ठरणारा असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी काल ठाण्यात बोलताना काढले.

Read more

शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांची किसननगर शिवसेना शाखेला भेट

शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी काल किसननगर शिवसेना शाखेला भेट दिली.

Read more

कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून अखेर विद्यमान आमदार सुभाष भोईर यांचा रमेश म्हात्रेंना पाठिंबा जाहीर

कल्याण ग्रामीण मतदारसंघातून विद्यमान आमदार सुभाष भोईर यांनी अखेर माघार घेतली आहे.

Read more

शिवसेनेतर्फे अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून दाखल केला उमेदवारी अर्ज

शिवसेनेतर्फे सुप्रसिध्द अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

Read more