जोरदार शक्ती प्रदर्शन करत शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

Read more

शिवसेनेचे उमेदवार प्रताप सरनाईक यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत दाखल केला उमेदवारी अर्ज

ओवळा-माजिवडा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार प्रताप सरनाईक यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

Read more

विधानसभा निवडणुकीत २२० ते २४० जागा मिळण्याचा एकनाथ शिंदे यांना विश्वास

आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भारतीय जनता पक्षाला २२० ते २४० जागा मिळतील असा विश्वास पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

Read more

समूह विकास योजनेत त्रुटी असल्यास दूर करण्याची पालकमंत्र्यांची तयारी

समूह विकास योजनेमध्ये काही त्रुटी असतील तर त्या जरूर दूर करूया. जे या योजनेसंदर्भात आक्षेप घेत आहेत त्यांनीही सकारात्मक सूचना जरूर कराव्यात असं आवाहन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं.

Read more

शिवसेनेचे काही उमेदवार जाहीर

शिवसेना-भारतीय जनता पक्ष यांची युती होण्याची घोषणा होणं अद्याप बाकी असतानाच शिवसेनेनं काल आपल्या काही उमेदवारांना एबी फॉर्म दिले आहेत.

Read more

महापौरांना आलेल्या धमकीच्या निषेधार्थ शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं ठाणे पोलीस आयुक्त कार्यालयावर धडक

महापौर मिनाक्षी शिंदे यांना आलेल्या धमकीच्या निषेधार्थ शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं ठाणे पोलीस आयुक्त कार्यालयावर धडक देण्यात आली.

Read more

पत्रीपूल परिसरात होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी तिसरा पूल उभारण्यास मंजुरी

शीळ-कल्याण-भिवंडी रस्त्यावरील पत्रीपूल परिसरात होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सुरू असलेल्या रेल्वे उड्डाण पूलाच्या कामाबरोबरच तिसरा पूल उभारण्यास महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं मंजुरी दिली आहे.

Read more

ठाणे जिल्हा शिवसेना शाखा आयोजित गणेश दर्शन स्पर्धेत कळव्याच्या गुणसागर मित्रमंडळाला प्रथम क्रमांक

शिवसेना ठाणे जिल्हा शाखा आयोजित गणेशदर्शन स्पर्धेत कळव्याच्या गुणसागर नगर सार्वजनिक गणेशोत्सवास प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं आहे.

Read more

महापालिका आयुक्त आणि पालकमंत्र्यांमधील वाद संपुष्टात

ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि सत्ताधारी शिवसेनेत गेले काही दिवस सुरू असलेला वाद संपुष्टात आला आहे.

Read more

शिवसेनेतर्फे पूरग्रस्तांसाठी मोठी मदत रवाना

ठाणे शहर आणि जिल्ह्यातील विविध डॉक्टर संघटना, जिल्हा सामान्य रूग्णालय आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमानं खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ७० डॉक्टरांचं वैद्यकीय मदत पथक काल सांगली कोल्हापूरकडे रवाना झाले.

Read more