मालमत्ता कर या महिना अखेरपर्यंत भरल्यास दंड आणि व्याजाच्या रक्कमेत ५० टक्के सवलत

मालमत्ता कराच्या थकीत रक्कमेसह चालू वर्षाचा मालमत्ता कर या महिना अखेरपर्यंत भरल्यास दंडाच्या आणि व्याजाच्या रक्कमेमध्ये ५० टक्के सवलत दिली जाणार आहे.

Read more

गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी मालमत्ता कराची २५ टक्के अधिक वसुली

ठाणे महापालिकेनं गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी २५ टक्के अधिक मालमत्ता कर वसूल केला आहे.

Read more

माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीची जून अखेरीस ७४ कोटी ४५ लाखांची विक्रमी कर वसुली

ठाणे महापालिकेच्या माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीनं जून अखेरीस ७४ कोटी ४५ लाखांची विक्रमी कर वसुली केली आहे.

Read more

कर भरणा करण्यासाठी महापालिकेची कार्यालयं ३१ मार्चपर्यंत सुट्टीच्या दिवशीही राहणार सुरू

ठाणे महापालिकेची नागरी सुविधा केंद्र आणि कर वसुली कार्यालयं ३१ मार्च पर्यंत सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार आहेत.

Read more

ठाणे महापालिकेच्या मालमत्ता कर वसुली मोहिमेत आत्तापर्यंत १४०० मालमत्ता जप्त तर १२०० मालमत्ता सील

ठाणे महापालिकेनं मालमत्ता कर वसुलीसाठीची मोहिम अधिक तीव्र केली असून आत्तापर्यंत १४०० मालमत्ता जप्त तर १२०० मालमत्ता सील केल्या आहेत.

Read more

डिसेंबर अखेरपर्यंत ५०० कोटींची वसुली करण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश

मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुलीचा वेग वाढवण्याबरोबरच येत्या डिसेंबर अखेरपर्यंत ५०० कोटी रूपयांची वसुली करण्याच्या दृष्टीनं नियोजन करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.

Read more