ठाण्याला पाणी पुरवठा करणारी ठाणे महापालिकेची मुख्य पाईपलाईन फुटल्याने पाणी पुरवठा बंद

ठाण्याला पाणी पुरवठा करणारी ठाणे महापालिकेची मुख्य पाईपलाईन फुटल्याने पाणी पुरवठा बंद झाला आहे.

Read more

ठाण्यामध्ये जलवाहिनी फुटण्याचे प्रकार वारंवार घडत असल्यामुळे ठाणेकरांचे हाल

ठाण्यामध्ये जलवाहिनी फुटण्याचे प्रकार वारंवार घडत असुनही त्याकडे गांर्भियानं पाहिल जात नसल्यामुळे ठाणेकरांचे हाल होत आहेत.

Read more

जलवाहिनी फुटल्यामुळे खंडीत झालेल्या भागाचा पाणीपुरवठा उद्या सकाळपर्यंत सुरू होण्याची शक्यता

जलवाहिनी फुटल्यामुळे खंडीत झालेल्या भागाचा पाणीपुरवठा उद्या सकाळपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे.

Read more

एमआयडीसीची पाईपलाईन फुटल्यामुळे ठाणे शहर आणि आजूबाजूचा पाणीपुरवठा खंडीत

एमआयडीसीची पाईपलाईन फुटल्यामुळे ठाणे शहर आणि आजूबाजूचा पाणीपुरवठा खंडीत झाला आहे.

Read more

माजिवडा पूलाजवळ जलवाहिनी फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया

माजिवडा पूलाजवळ मेट्रो पूलाच्या पाईपिंगचं काम चालू असताना महाराष्ट्र औद्योगिक विकास प्राधिकरणाच्या जलवाहिनीला धक्का लागल्यामुळे जलवाहिनी फुटली आहे.

Read more

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची फुटलेली जलवाहिनी पहाटे ५ पर्यंत दुरूस्त होण्याचा अंदाज

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची जलवाहिनी काल देसाई गावाजवळ फुटली असून ही जलवाहिनी पहाटे ५ वाजेपर्यंत दुरूस्त होईल असा अंदाज आहे.

Read more

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची जलवाहिनी फुटल्यानं ठाणे आणि आजूबाजूच्या परिसराचा पाणी पुरवठा ठप्प

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची १८०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी फुटल्यामुळे महामंडळाकडून होणारा पाणी पुरवठा ठप्प झाला आहे.

Read more

मेट्रोचं काम करताना ६०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी फुटल्यामुळं काही भागाचा पाणी पुरवठा दुरूस्तीचं काम पूर्ण होईपर्यंत ठप्प

एकीकडे जोरदार पाऊस असतानाच दुसरीकडे माजिवडा येथे एक जलवाहिनी फुटल्यामुळं सर्वत्र पाणीच पाणी झालं होतं.

Read more

कल्याण फाटा ते दहीसर फाटा पर्यंतच्या जुन्या जलवाहिनीची तातडीनं दुरुस्ती करून आवश्यक त्या ठिकाणी नवीन पाईप टाकण्याचे आदेश

नवी मुंबई महापालिकेतून वगळलेल्या १४ गावांमधील पाणी टंचाई दूर करण्यासाठी कल्याण फाटा ते दहीसर फाटा पर्यंतच्या जुन्या जलवाहिनीची तातडीनं दुरुस्ती करून आवश्यक त्या ठिकाणी नवीन पाईप टाकण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.

Read more