ठाण्याला पाणी पुरवठा करणारी ठाणे महापालिकेची मुख्य पाईपलाईन फुटल्याने पाणी पुरवठा बंद

ठाण्याला पाणी पुरवठा करणारी ठाणे महापालिकेची मुख्य पाईपलाईन फुटल्याने पाणी पुरवठा बंद झाला आहे. आज पहाटे ५ च्या सुमारास मुंबई- नाशिक रोड जवळ मानकोली येथे ठाणे शहराला पाणीपुरठा करणारी ठाणे महापालिकेची मुख्य पाईपलाईन फुटली असून घटनास्थळी दुरुस्तीचे काम सुरू आहे, तरी ठाणे शहराला पुढील २४ तासाहून अधिक काळ पाणीपुरवठा होऊ शकणार नसल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून कळवण्यात आलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading