राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे रोजगार मेळाव्याचं आयोजन

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक अमीत सरैया आणि सामाजिक कार्यकर्ते मयूर शिंदे यांनी सावरकर नगर भागात रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात सुमारे 80 जणांना तत्काळ नोकर्‍या मिळाल्या आहेत. तर, 208 जणांना लवकरच नियुक्तीपत्र विविध कंपन्यांकडून देण्यात येणार आहे. सावकरनगर येथे मयूर शिंदे यांच्या कार्यालयामध्ये या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कोविड काळात उत्तीर्ण … Read more

राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

राष्ट्रवादी काँग्रेसचा २३ वा वर्धापन दिन ठाणे पक्ष कार्यालयात ठाणे, पालघर जिल्हा समन्वयक तथा ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि ठाणे, पालघर महिलाध्यक्षा ऋताताई आव्हाड यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

Read more

कोपरी- पाचपाखाडी मतदारसंघातील १५० तरूणांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेसच्या २३ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून कोपरी- पाचपाखाडी मतदारसंघातील लुईसवाडी, अंबिकानगर भागातील सुमारे १५० तरूणानी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

Read more

राष्ट्रवादी काँग्रेसची ठाण्यात मूक निदर्शने

शरद पवार यांच्या घरावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ ठाण्यातील गांधी उद्यानामध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मूक निदर्शने केली.

Read more

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयावरील हल्ल्याशी राष्ट्रवादीचा सबंध नाही- आनंद परांजपे

मुंब्रा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाहतूक सेनेच्या कार्यालयावर झालेल्या दगडफेकीशी आमचा काहीही सबंध नाही. राष्ट्रवादी हा पक्ष संविधानावर निष्ठा असणारा पक्ष आहे, आम्ही असे कृत्य करीत नाही असे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी स्पष्ट केले.

Read more

म्हाडा सोसायट्यांच्या लीज रेंट आणि एनए कराचा प्रश्न राष्ट्रवादीमुळे मार्गी लागला

म्हाडा सोसायट्यांच्या लीज रेंट आणि एनए कराचा प्रश्न राष्ट्रवादीमुळे मार्गी लागला.

Read more

शरद पवारांबद्दल आक्षेपार्ह विधान करणार्‍या राणे बंधुंवर गुन्हा दाखल करण्याची राष्ट्रवादीची मागणी.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना दाऊदचा हस्तक आणि पाकिस्तानचा एजंट असे संबोधन वापरणार्‍या आमदार नितेश राणे आणि माजी खासदार निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करावा यासाठी नौपाडा पोलीस ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने तक्रार दाखल आहे.

Read more

ठाण्यात ईडी आणि केंद्र सरकारविरोधात महाविकास आघाडीचा एल्गार

केंंद्र सरकारकडून ईडीचा गैरवापर करीत विरोधकांवर कारवाई केली जात असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने ठाण्यात जोरदार निदर्शने केली. या निदर्शनांच्यावेळी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भाजप नेत्यांच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे फलक हाती घेतले होते. राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ईडी आणि केंद्र … Read more

महापालिका आयुक्तांना निलंबित करण्याची राष्ट्रवादीची मागणी

ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प काही समितीला सादर करण्यापूर्वीच वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाल्याप्रकरणी महापालिका आयुक्तांना निलंबित करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी राज्याच्या अर्थ मंत्र्यांकडे केली आहे.

Read more

10 वर्षीय मुलाचा टाकीत पडून मृत्यू झाल्या प्रकरणात त्याच्या कुटुंबियांना अर्थसहाय्य देण्याची राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी

ठाण्याच्या नळपाडा भागात 10 वर्षीय मुलाचा टाकीत पडून मृत्यू झाल्या प्रकरणात त्याच्या कुटुंबियांना २० लाख रूपयांचं अर्थसहाय्य द्यावं अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष अभिषेक पुसाळकर यांनी केली आहे.

Read more