डोंबिवली स्थानक परिसरातील फेरीवाल्यांच्या विरोधात मनसेचे आमदार उतरले रस्त्यावर

डोंबिवली स्थानक परिसरातील फेरीवाल्यांच्या विरोधात मनसेचे आमदार उतरले रस्त्यावर होते. मनसे आमदार राजू पाटील यांनी पालिकेला पत्र देत , ईशारा दिला होता. पण पंधरा दिवस उलटून ही कारवाई होत नसल्याने मनसे आक्रमक झाली होती. डोंबवली परिसर फेरीवालामुक्त करण्याची डेडलाईन संपली , आता आमच्याकडे दुर्लक्ष करा ! असे आशियाचे बॅनर काल स्थानक परिसरात लावण्यात आले होते. त्या नंतर स्वता: मनसे आमदार राजू पाटील फेरीवाल्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरले होते. आमदार रस्त्यावर येणार याची माहिती मिळताच पालिका ऍक्टिव्ह मोडवर आली आणि डोंबिवली स्थानक परिसरात बसलेले फेरीवाले काही क्षणातच हटवले गेले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading