पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भिवंडी-कल्याण आणि दहीसर-मीरारोड मेट्रो मार्गाचं भूमीपूजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज कल्याणमध्ये कल्याण-भिवंडी आणि दहीसर-मीरारोड या मेट्रोचं भूमीपूजन करण्यात आलं.

Read more

निविदा निघाली नसतानाही कोणत्या आधारावर कल्याण मेट्रोचं भूमीपूजन – आमदार जितेंद्र आव्हाडांचा प्रश्न

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या कल्याण मेट्रोचं भूमीपूजन होत असून या प्रकल्पासाठी अद्याप निविदाही निघाली नसताना पंतप्रधान कोणत्या आधारावर हे भूमीपूजन करत आहेत असा प्रश्न आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. हा प्रकल्प फायद्यापेक्षा नुकसानीचाच असल्याची माहिती देण्यासाठी बोलवलेल्या पत्रकार परिषदेत आव्हाड यांनी हा आरोप केला.

Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या मंगळवारी कल्याणमध्ये

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या मंगळवारी ठाणे जिल्ह्यात येत आहेत.

Read more