राज्यात उद्या मध्यरात्रीपासून कडक निर्बंध

राज्यात उद्या मध्यरात्रीपासून कडक निर्बंध दिवसा जमावबंदी तर रात्री ११ ते पहाटे ५ नाईट कर्फ्यू

Read more

लॉकडाऊनच्या नियमांवरून सर्वत्र संभ्रम

लॉकडाऊनच्या नियमांवरून सध्या सर्वत्र संभ्रम असून नक्की काय निर्णय शासनाने घेतले आहेत याची कल्पना नसल्यामुळे व्यावसायिकांबरोबरच सर्वसामान्य नागरिकांचाही गोंधळ उडाल्याचं दिसत आहे.

Read more

ठाण्यात आता स्तर ३ चे निर्बंध लागू

शासनानं ब्रेक द चेन या अंतर्गत ठिकठिकाणी लागू केलेले निर्बंध आता पुन्हा बदलले असून संपूर्ण राज्यात निर्बंधाचा एकच स्तर म्हणजे तिसरा स्तर लागू करण्यात आला आहे.

Read more

राज्यात १ जून पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला असून राज्य शासनाची नवीन नियमावली जाहीर

राज्यात १ जून पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला असून राज्य शासनानं नवीन नियमावली जाहीर केली आहे.

Read more

ग्रामीण भागात ‘मिशन ब्रेक द चेन’ च्या कडक अंमलबजावणीचे निर्देश

ग्रामीण भागात ‘मिशन ब्रेक द चेन’ च्या कडक अंमलबजावणीचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी रुपाली सातपुते यांनी दिले आहेत.

Read more

अत्यावश्यक सेवांमध्ये चिकण मटण अंडी, मासे दुकानांचा अंतर्भाव

शासनाने कोविडचा प्रादुर्भाव खंडीत करण्यासाठी ब्रेक द चेन अभियानातर्गंत दिलेल्या आदेशामध्ये आणखी काही बाबीचे स्पष्टीकरण करण्यात आले आहे. यात पशुसंवर्धन विभागाशी निगडीत बाबी अंर्तभूत आहेत.

Read more

ठाणे महापालिका क्षेत्रात आज रात्रीपासून कडक निर्बंध

ठाणे महापालिका क्षेत्रात आज रात्रीपासून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

Read more

राज्यात कठोर निर्बंध तर शनिवार-रविवारी कडक लॉकडाऊन

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात उद्यापासून कठोर निर्बंध लावण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.

Read more

ठाणे महापालिका क्षेत्रात हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊन

ठाणे महापालिका क्षेत्रात हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊन करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.

Read more