ठाणे महापालिका क्षेत्रातील हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी ३० नोव्हेंबर पर्यंत लॉकडाऊन कायम

ठाणे महापालिका क्षेत्रातील हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी ३० नोव्हेंबर पर्यंत लॉकडाऊन सुरू ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.

Read more

माजिवडा-मानपाडा, दिव्यात एकही हॉटस्पॉट नसला तरी लॉकडाऊन कायम राहणार

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेला लॉकडाऊन ठाणे महापालिका आयुक्तांनी अंशतः शिथील केला आहे. परंतु हॉटस्पॉट असलेल्या क्षेत्रात 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवण्यात आला आहे.

Read more

लॉकडाऊन पुन्हा वाढवण्याचा प्रयत्न झाल्यास त्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता

ठाण्यामध्ये लागू करण्यात आलेला लॉकडाऊन येत्या रविवारी संपत असून परिस्थितीचा आढावा घेऊन लॉकडाऊन वाढवण्याबाबत विचार केला जाईल असं सूतोवाच महापालिका आयुक्तांनी केलं असलं तरी लॉकडाऊनमध्ये पुन्हा वाढ करण्याचा निर्णय झाल्यास त्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता दिसत आहे.

Read more

ठाण्यात अनेक रस्त्यांवर शुकशुकाट – तर विनाकारण फिरणा-यांवर पोलीसांची कारवाई

ठाण्यात आजपासून लॉकडाऊनला सुरूवात झाली असून बाजारपेठ, गोखले रस्ता, राम मारूती रस्ता या ठिकाणी शुकशुकाट जाणवत होता.

Read more

जिल्हयातील सर्व नगरपरिषद, नगर पंचायत आणि ग्रामीण क्षेत्रात उद्यापासून लॉकडाऊन

ठाणे जिल्हा क्षेत्रात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता केवळ त्या त्या ठिकाणचे हॉटस्पॉट बंद करुन विशेष फरक पडणार नाही. त्यामुळे जिल्हयातील महानगरपालिकांचे क्षेत्र वगळता उर्वरित सर्व नगरपरिषद, नगर पंचायत आणि ग्रामीण उद्या रात्री 12.00 वाजेपासून 11जुलैला रात्री 12.00 वाजेपर्यंत अतिरिक्त प्रतिबंध आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी लागु केले आहेत.

Read more