उद्धव ठाकरेंच्या बंगल्यांची माहिती कुणी दिली ? हे सुद्धा विचारणार का सोमय्या यांचा सवाल

घोटाळ्यांपेक्षा घोटाळ्यांची माहिती कुणी दिली.यावर सध्या खल सुरु आहे.तेव्हा, मुख्यंमंत्री उद्धव ठाकरेंच्या १९ बंगल्यांची माहिती कुणी दिली ? हे देखील विचारणार का ? असा सवाल वादग्रस्त क्लिप प्रकरणी बोलताना भाजप नेते किरिट सोमय्या यांनी केला.

Read more

मनसुख हिरेन काही गोष्टींस तयार न झाल्यामुळे त्यांची हत्या – किरिट सोमैय्या

मुकेश अंबानी यांच्या ॲन्टेलिया येथील निवासस्थानासमोर स्फोटकं ठेवण्यामागे मनसुख हिरेन यांचा हात होता असं भासवायचं होतं मात्र हिरेन याला तयार न झाल्यामुळं त्याची हत्या करण्यात आल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाच्या किरिट सोमैय्या यांनी केला आहे.

Read more

सध्याची कोविड रूग्णालयं रिकामी असताना नवीन रूग्णालय कशासाठी – किरिट सोमैय्यांचा प्रश्न

सध्याची कोविड रूग्णालयं रिकामी असताना नवीन केंद्र कशासाठी असा प्रश्न भारतीय जनता पक्षाच्या किरिट सोमैय्या यांनी उपस्थित केला आहे.

Read more

किरिट सोमैय्या यांचं प्रताप सरनाईक यांना प्रति आव्हान

एकीकडे आमदार प्रताप सरनाईक यांनी किरिट सोमैय्या यांच्याविरोधात १०० कोटींच्या नुकसान भरपाईचा दावा दाखल केला असतानाच दुसरीकडे किरिट सोमैय्या यांनीही २५० कोटी रूपयांच्या घोटाळ्याबाबत आरोप करत एक रूपयाचाही दावा दाखल करून दाखवावा असं आव्हान सरनाईक यांना दिलं आहे.

Read more

आमदार प्रताप सरनाईक, माजी खासदार किरिट सोमैय्या यांच्यातील वाद सुरूच

आमदार प्रताप सरनाईक आणि माजी खासदार किरिट सोमैय्या यांच्यातील वाद प्रतिवाद सुरूच असून आता दोघांनी एकमेकांविरोधात पोलीसांकडे तक्रारी नोंदवल्या आहेत.

Read more

आमदार प्रताप सरनाईक यांच्या अनधिकृत बांधकामावर गेल्या ८ वर्षात कारवाई न झाल्याचा किरिट सोमैय्यांचा आरोप

विहंग ग्रुप ऑफ बिल्डर्सने बांधलेल्या दोन इमारती अनधिकृत असून अनधिकृत मजले तोडण्याच्या आदेशांवर गेल्या ८ वर्षात कारवाई झाली नसल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाच्या किरिट सोमैय्या यांनी केला आहे.

Read more

भारतीय जनता पक्षाचे ठाणे प्रभारी किरीट सोमैय्या आणि त्यांच्या पत्नी मेधा सोमैय्या कोरोना पॉझिटिव्ह

भारतीय जनता पक्षाचे ठाणे प्रभारी किरीट सोमैय्या आणि त्यांच्या पत्नी मेधा सोमैय्या हे दोघेही कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत.

Read more

कोरोना रूग्णांची महापालिका थट्टा करत असल्याचा किरिट सोमय्यांचा आरोप

कोरोना रुग्णांची महापालिका थट्टा करीत असून त्यांच्याशी क्रूरपणे वागत आहे. वैद्यकिय कर्मचाऱ्यांची व्यवस्था पुरेशी नव्हती तर 1000 हॉस्पिटलचे सुरू करण्याचा अट्टाहास का केला आणि आणखी हॉस्पिटल उभारण्याची तयारी का केली जात आहे असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला.

Read more

मुंब्रा येथे कोरोनामुळे तब्बल ४०० जणांचे मृत्यू तर ठाणे शहरात ८०० मृत्यू झाल्याचा किरिट सोमैय्यांचा आरोप

मुंब्रा येथे कोरोनामुळे तब्बल ४०० जणांचे मृत्यू तर ठाणे शहरात ८०० मृत्यू झाल्याचा आरोप किरिट सोमैय्या यांनी केला आहे.

Read more